SK

SK Lives in Devgad, Maharashtra, India

👉शब्दांशी मैत्री असावी, म्हणजे हवं तसं जगता येतं. जग रडत असलं बाहेर, तरी एकट्याला मात्र हसता येतं.😊 Create Poem's, Writing Article's

  • Latest
  • Popular
  • Video

नकारात्मक गोष्टींमध्येसुध्दा सकारात्मकता शोधुन हसत-खेळत आयुष्याचा आनंद घेणे हि सुद्धा एक जिवन जगण्याची सुंदर कला आहे. SK✍❣️

#Life_experience #marathisuvichar #goodthought  नकारात्मक गोष्टींमध्येसुध्दा
सकारात्मकता शोधुन 
हसत-खेळत 
आयुष्याचा आनंद घेणे 
हि सुद्धा एक 
जिवन जगण्याची 
सुंदर कला आहे.
SK✍❣️

सुंदर जिवन #goodthought #marathisuvichar

11 Love

किसी पिता की दुलारी, किसी माँ की जान हूँ, कोई खिलौना नहीं, मैं भी एक इंसान हूँ !! किसी की बेटी बन कर आती हूँ, किसी की बहन कहलाती हूँ !! फिर एक दिन, अपना ही घर छोड़ कर, किसी की पत्नी बन जाती हूँ !! और भी बहुत से रूप है मेरे, जिनसे मैं अनजान हूँ, कोई खिलौना नहीं, मैं भी एक इंसान हूँ !! रामायण का अपहरण, महाभारत वस्त्रहरण !! कोई जगह महफूज़ नहीं, जहाँ मैं ले सकूं शरण !! ऐसी घिनौनी सोच से मैं, युगों युगों से परेशान हूँ, कोई खिलौना नहीं, मैं भी एक इंसान हूँ !! जली मैं दहेज़ के कारण कहीं, बनी किसी दरिन्दे का शिकार कभी !! पूजते रहे जो देवी बना कर लोगो के सामने, वो ही मेरे दुश्मन बन चुके है अभी !! झूठे बहसी लोगो के लिए मैं, खिलौना सा एक सामान हूँ, आज एक बार फिर बता दूं उन्हें, की मैं भी एक इंसान हूँ !! कभी झूठी मोहब्बत के नाम पर, कभी दफ्तर में, कभी काम पर !! जीने दे, ना लूट मुझे तू, न मुझको यूं बदनाम कर !! मत सोच की मैं लड़की हु तो, तेरे कदमो की गुलाम हूँ, कोई खिलौना नहीं तेरे हाथों की, मैं भी एक इंसान हूँ !! मत कर मेरी पूजा तू, मत बोल मैं देवी का रूप हूँ !! बस इतना सा कर दे करम, की सांस भर के जी सकूं !! मेरा रूप तेरे घर में भी है, तेरे घर की भी मैं शान हूँ, अब मान इस बात को तू, मैं तेरे जैसी इंसान हूँ….

#कविता  किसी पिता की दुलारी, किसी माँ की जान हूँ,
कोई खिलौना नहीं, मैं भी एक इंसान हूँ !!

किसी की बेटी बन कर आती हूँ,
किसी की बहन कहलाती हूँ !!
फिर एक दिन, अपना ही घर छोड़ कर,
किसी की पत्नी बन जाती हूँ !!
और भी बहुत से रूप है मेरे,
जिनसे मैं अनजान हूँ,
कोई खिलौना नहीं, मैं भी एक इंसान हूँ !!

रामायण का अपहरण,
महाभारत वस्त्रहरण !!
कोई जगह महफूज़ नहीं,
जहाँ मैं ले सकूं शरण !!
ऐसी घिनौनी सोच से मैं,
युगों युगों से परेशान हूँ,
कोई खिलौना नहीं, मैं भी एक इंसान हूँ !!

जली मैं दहेज़ के कारण कहीं,
बनी किसी दरिन्दे का शिकार कभी !!
पूजते रहे जो देवी बना कर लोगो के सामने,
वो ही मेरे दुश्मन बन चुके है अभी !!
झूठे बहसी लोगो के लिए मैं,
खिलौना सा एक सामान हूँ,
आज एक बार फिर बता दूं उन्हें, की मैं भी एक इंसान हूँ !!

कभी झूठी मोहब्बत के नाम पर,
कभी दफ्तर में, कभी काम पर !!
जीने दे, ना लूट मुझे तू,
न मुझको यूं बदनाम कर !!
मत सोच की मैं लड़की हु तो,
तेरे कदमो की गुलाम हूँ,
कोई खिलौना नहीं तेरे हाथों की, मैं भी एक इंसान हूँ !!

मत कर मेरी पूजा तू,
मत बोल मैं देवी का रूप हूँ !!
बस इतना सा कर दे करम,
की सांस भर के जी सकूं !!
मेरा रूप तेरे घर में भी है,
तेरे घर की भी मैं शान हूँ,
अब मान इस बात को तू, मैं तेरे जैसी इंसान हूँ….

मै भी एक इंसान हूँ.....

14 Love

हाताचे बळ जवळ असताना निराश कधी व्हायचे नसतं नेहमी दु:खाची उजळणी करत हताश कधी रहायचं नसतं.. यश पदरात पडत नाही म्हणुन कधी रडत बसायच नसतं नव्या जोशाने सुरुवात करत जीवनाची दिशा बदलायची असते.. हाताची ओंजळ दुस-यासमोर धरुन लाचारी कधी स्विकारायची नसते संकटांची भिती न बाळगता कष्टाने त्यावर मात करायची असते.. लोक काय बोलतील याचा विचार कधी करायचा नसतो आपल्या उज्वल भविष्यासाठी वर्तमानकाळ आनंदी जगायचा असतो.. दिवसभर नुसते कुडत बसुन आपली रडवी कथा कधी गायची नसते आत्मविश्वासाने काम करुन नव्या दिवसाची वाटचाल चालायची असते.. उद्याचे जीवन आनंदात जाण्यासाठी आजच आघात सोसायचे असतात अनुभवातुन आलेल्या शहाणपणातुनच जीवनाचे रंग फुलवायचे असतात.. SK

 हाताचे बळ जवळ असताना
निराश कधी व्हायचे नसतं
नेहमी दु:खाची उजळणी करत
हताश कधी रहायचं नसतं..

यश पदरात पडत नाही
म्हणुन कधी रडत बसायच नसतं
नव्या जोशाने सुरुवात करत
जीवनाची दिशा बदलायची असते..

हाताची ओंजळ दुस-यासमोर धरुन
लाचारी कधी स्विकारायची नसते
संकटांची भिती न बाळगता
कष्टाने त्यावर मात करायची असते..

लोक काय बोलतील
याचा विचार कधी करायचा नसतो
आपल्या उज्वल भविष्यासाठी 
वर्तमानकाळ आनंदी जगायचा असतो..

दिवसभर नुसते कुडत बसुन
आपली रडवी कथा कधी गायची नसते
आत्मविश्वासाने काम करुन
नव्या दिवसाची वाटचाल चालायची असते..

उद्याचे जीवन आनंदात जाण्यासाठी
आजच आघात सोसायचे असतात
अनुभवातुन आलेल्या शहाणपणातुनच
जीवनाचे रंग फुलवायचे असतात..

                                                       SK

Live Happy Life

5 Love

आजही मला ते सर्व आठवतयं, जणू कालचं सारे घडल्यासारखं तिच आयुष्याची मजा घेत, मित्रांच्या सहवासात रमल्यासारखं अजुनही मला आठवतंय, Lecture ला दांडी मारुन Canteen मध्ये जाऊन बसायचो पुढच्या Lecture ला मात्र परत Class कडे वळायचो Canteen मध्ये कधी कंटाळा आला तर बाहेरच्या Hotel मध्ये जायचो Hotel बंद असलं की परत Canteen मध्येच येऊन गिळायचो.. Library card चा तसा कधी उपयोग झालाच नाही Notes चा साठा जास्त असल्याने Library कडे कधी वळलोच नाही.. Boring तासाला मागच्या बाकावर मोबाईलवर Chatting करत बसायचो, तास संपल्या नंतर एक डुलकी घेऊनचं उठायचो.. परिक्षेची Date आली कि मनात एक प्रकारची भिती असायची, पेपरची तयारी मात्र आदल्या दिवशीचं करायची.. Traditional Day मध्ये DJ लावुन नाचायचो, Class मध्ये सरांनी प्रश्न विचारले कि खाली मान घालुन गप्प बसायचो, खुप आठवतात ते दिवस, सोबत रडलेलो क्षण आठवले की आज अगदी हसायला येते, पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की, डोळ्यात टचकन् पाणी येतं..

 आजही मला ते सर्व आठवतयं,
जणू कालचं सारे घडल्यासारखं
तिच आयुष्याची मजा घेत,
मित्रांच्या सहवासात रमल्यासारखं

अजुनही मला आठवतंय,
Lecture ला दांडी मारुन
Canteen मध्ये जाऊन बसायचो
पुढच्या Lecture ला मात्र
परत Class कडे वळायचो

Canteen मध्ये कधी कंटाळा आला तर
बाहेरच्या Hotel मध्ये जायचो
Hotel बंद असलं की परत
Canteen मध्येच येऊन गिळायचो..

Library card चा तसा कधी
उपयोग झालाच नाही
Notes चा साठा जास्त असल्याने
Library कडे कधी वळलोच नाही..

Boring  तासाला मागच्या बाकावर
मोबाईलवर Chatting  करत बसायचो,
तास संपल्या नंतर एक डुलकी 
घेऊनचं उठायचो..

परिक्षेची Date आली कि 
मनात एक प्रकारची भिती असायची,
पेपरची तयारी मात्र
आदल्या दिवशीचं करायची..

Traditional Day मध्ये 
DJ लावुन नाचायचो,
Class मध्ये सरांनी प्रश्न विचारले कि
खाली मान घालुन गप्प बसायचो,

खुप आठवतात ते दिवस,
सोबत रडलेलो क्षण आठवले की
आज अगदी हसायला येते,
पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की,
डोळ्यात टचकन् पाणी येतं..

College Life

3 Love

कसं सांगु तुम्हाला आज किती गोड दिसत होता? चंद्राची चांदणी, अन् शितल मला भासत होता. तुम्हाला गुलाब म्हणावे कि फुलराणी म्हणावे? हा एकचं प्रश्न डोळ्यासमोर दिसत होता, खर सांगू तुम्हाला, आज तुम्ही अप्सराच वाटत होता... कसं सांगू तुम्हाला, आज किती गोड दिसत होता? तुमचे स्मितहास्य पाहुन, मोनोलिसाच वाटत होता.. तुमच्या सौंदर्याचे वर्णन करायला, माझा शब्द भांडार कमी पडत होता.. खरचं आज तुम्ही, खूप छान दिसत होता...

#poem  कसं सांगु तुम्हाला
आज किती गोड दिसत होता?
चंद्राची चांदणी,
अन् शितल मला भासत होता.

तुम्हाला गुलाब म्हणावे कि
फुलराणी म्हणावे?
हा एकचं प्रश्न डोळ्यासमोर दिसत होता,
खर सांगू तुम्हाला,
आज तुम्ही अप्सराच वाटत होता...

कसं सांगू तुम्हाला,
आज किती गोड दिसत होता?
तुमचे स्मितहास्य पाहुन,
मोनोलिसाच वाटत होता..

तुमच्या सौंदर्याचे वर्णन करायला,
माझा शब्द भांडार कमी पडत होता..
खरचं आज तुम्ही,
खूप छान दिसत होता...

आज तुम्ही....

7 Love

माणसं स्वतःच्या भविष्यावर लक्ष केंद्रीत न करता दुसऱ्यांच्या भूतकाळातील गोष्टींवर इतरांशी चर्चा करण्यावर जास्त लक्ष केंद्रीत करतात

 माणसं स्वतःच्या भविष्यावर 
लक्ष केंद्रीत न करता
दुसऱ्यांच्या भूतकाळातील गोष्टींवर
इतरांशी चर्चा करण्यावर जास्त
लक्ष केंद्रीत करतात

Am I right?

6 Love

Trending Topic