Raja Raani
  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीकविता #मीआणितू #RajaRaani  तुझ्या टपोऱ्या डोळयांनी 
वेड लावलय मला
तुला पाहताच क्षणी 
माझं हृदय दिला
य तुला.....🥰😘

©Prashant Kadav

प्रेम विवाहाच्या आड येणारी महत्वाची गोष्ट म्हणजे- जात -पैसा -संपत्ती -समाज आणि याव्यतिरिक्त महत्वाचं म्हणजे - स्वतःचं मन कारण, मनाचा ठाम निर्णय असेल तर तो कुणीही बदलू शकत नाही आणि कोणतीही गोष्ट लग्नाच्या आड येऊ शकत नाही, आणि मन तयार नसेल तर कोणत्याही अडचणी, समस्या ह्या सुटू शकणार नाही. काही मिळवायचं असेल तर समस्यांना तोंड देऊन प्रयत्न करावंच लागते... त्याशिवाय कुठलीही गोष्ट सहज मिळणार नाही... आणि विशेष म्हणजे आपले संकुचित विचार जे लोकांच्या बोलण्यामुळे बदलतात... जन्म आपला, मृत्यू आपली आणि मधातलं आयुष्य आपलं ते जगायचं ही आपल्याला आपल्या मनाप्रमाणे तरीही आपण विचार करतो मान सन्मानाचा, लोक समाजाचा, जाती धर्माचा, गरीब श्रीमंतचा, आपल्याला काय हवं, कशासाठी हवं ते आपल्याला कळायला हवं, कारण, त्याचे महत्व आपल्याला कळतं इतरांना काहीच माहिती नसतं आपल्या मनाबद्दल आपल्या विचारांबद्दल... ©कधी प्रेम कधी विरह

#मराठीप्रेम #RajaRaani  प्रेम विवाहाच्या आड येणारी महत्वाची गोष्ट म्हणजे-
जात -पैसा -संपत्ती -समाज 
आणि याव्यतिरिक्त महत्वाचं म्हणजे -
स्वतःचं मन 
कारण, मनाचा ठाम निर्णय असेल तर तो कुणीही बदलू शकत नाही आणि 
कोणतीही गोष्ट लग्नाच्या आड येऊ शकत नाही,
आणि मन तयार नसेल तर कोणत्याही अडचणी, समस्या ह्या सुटू शकणार नाही.
काही मिळवायचं असेल तर समस्यांना तोंड देऊन प्रयत्न करावंच लागते...
त्याशिवाय कुठलीही गोष्ट सहज मिळणार नाही...
आणि विशेष म्हणजे आपले संकुचित विचार 
जे लोकांच्या बोलण्यामुळे बदलतात...
जन्म आपला, मृत्यू आपली आणि मधातलं आयुष्य आपलं 
ते जगायचं ही आपल्याला आपल्या मनाप्रमाणे 
तरीही आपण विचार करतो मान सन्मानाचा, लोक समाजाचा, जाती धर्माचा, गरीब श्रीमंतचा,
आपल्याला काय हवं, कशासाठी हवं ते आपल्याला कळायला हवं,
कारण, त्याचे महत्व आपल्याला कळतं इतरांना काहीच माहिती नसतं आपल्या मनाबद्दल आपल्या विचारांबद्दल...

©कधी प्रेम कधी विरह

#RajaRaani

11 Love

#ਜੀਵਨ #RajaRaani  मै सच्ची मुहब्बत करता था , उनसे , 
फिर भी कई बार मुझे अजमाया था , 


मै मर गया था , उस दिन,  
जिस दिन , उसकी शादी थी ,, 
बस मेरा 
जनाज़ा नही,  निकल पाया था 
मेरा 
जनाज़ा नही,  निकल पाया था

Kararia✍️...

2.14 Am










.

©Robin kararia

#RajaRaani

126 View

#RajaRaani  ✨🫧🦚'तू रूठा रूठा सा लगता है,कोई तरकीब बता मानाने की'.."मैं खुद को गिरवी रख दूंगी तू किमत बता मुस्कुराने की".!!💫🫧♥️💯🦚...

©firstLove_brokemyHeart

#RajaRaani ki prem kahani meri zubani💞🌹

99 View

ह्या काळात गोष्ट जेव्हा लग्नाची येते तेव्हा बघितलं जातं रंग-रूप,नोकरी,शिक्षण,पैसा आपलं सुंदर मन,स्वभाव,विचार,प्रेम सगळं निष्फळ ठरवतं हा समाज झाला ऐसा... मर्यादित असतं इथे फुकट प्रेम करणं बाकी तरीही लग्न ठरवतो पैसा जगण्यासाठी इथे पैशाला फार महत्व समाजात हा विचार पसरला कैसा... 5 ते 10 वर्ष सोबत घालवून ही मनात असा संकुचित विचार येतो कैसा प्रेमाची परिभाषाच बदलवली इथे समाजाने त्यांना प्रिय वाटतो फक्त पैसा फक्त पैसा.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीप्रेम #RajaRaani  ह्या काळात गोष्ट जेव्हा लग्नाची येते 
तेव्हा बघितलं जातं रंग-रूप,नोकरी,शिक्षण,पैसा 
आपलं सुंदर मन,स्वभाव,विचार,प्रेम
सगळं निष्फळ ठरवतं हा समाज झाला ऐसा...

मर्यादित असतं इथे फुकट प्रेम करणं 
बाकी तरीही लग्न ठरवतो पैसा 
जगण्यासाठी इथे पैशाला फार महत्व 
समाजात हा विचार पसरला कैसा...

5 ते 10 वर्ष सोबत घालवून ही 
मनात असा संकुचित विचार येतो कैसा 
प्रेमाची परिभाषाच बदलवली इथे समाजाने 
त्यांना प्रिय वाटतो फक्त पैसा फक्त पैसा....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#RajaRaani

16 Love

#RajaRaani  नज़रें अब भी उसकी ज़ुस्तज़ु में है,
पाबंद मोहब्बत में कौन रिहा हो सका है।

©Vandana Yadav

#RajaRaani

108 View

Trending Topic