जीवनाच्या धावपळीत काही ना काही हवंय.. स्वतः कडे न | मराठी कविता Video

"जीवनाच्या धावपळीत काही ना काही हवंय.. स्वतः कडे नाही ते सगळं काही नवय.. नाही ते मिळवताना का आपण पळतोय.. पळून पळून जगताना जीव मात्र जाळतोय.. गरजेला मागे सारून अपेक्षे प्रमाणे वागतोय.. एक झाली की नवीन जणू मशीन गत जगतोय.. ©गोरक्ष अशोक उंबरकर "

जीवनाच्या धावपळीत काही ना काही हवंय.. स्वतः कडे नाही ते सगळं काही नवय.. नाही ते मिळवताना का आपण पळतोय.. पळून पळून जगताना जीव मात्र जाळतोय.. गरजेला मागे सारून अपेक्षे प्रमाणे वागतोय.. एक झाली की नवीन जणू मशीन गत जगतोय.. ©गोरक्ष अशोक उंबरकर

जगणं

People who shared love close

More like this

Trending Topic