अश्रू भिजल्या पावसाचे पुन्हा नेहमीसारखे दिसेना | मराठी शायरी Video

" अश्रू भिजल्या पावसाचे पुन्हा नेहमीसारखे दिसेनासे होतील पाणी वाहून जाणार खरे पण दुःख कसे जाणारं ? राहिलेले मनात साचून प्रेमापोटी हवेच्या, देणाऱ्या झाडांना स्पर्श करून वाळलेल्या प्रत्येक पानांमध्ये येईल श्वास भरून .... न लिहिलेली कहाणी कोण जाईल वाचून अर्धी तिच्या सवे अर्धी तिच्या वाचून ....! ©gaTTubaba "

अश्रू भिजल्या पावसाचे पुन्हा नेहमीसारखे दिसेनासे होतील पाणी वाहून जाणार खरे पण दुःख कसे जाणारं ? राहिलेले मनात साचून प्रेमापोटी हवेच्या, देणाऱ्या झाडांना स्पर्श करून वाळलेल्या प्रत्येक पानांमध्ये येईल श्वास भरून .... न लिहिलेली कहाणी कोण जाईल वाचून अर्धी तिच्या सवे अर्धी तिच्या वाचून ....! ©gaTTubaba

जेव्हा मिळाली पावसाला
वादळी हवा
त्याच्यासाठी जीवघेणा नजरेचा
खेळ नाही नवा


क्षणार्धाची साथ जेव्हा
जाईल ती सोडून

People who shared love close

More like this

Trending Topic