शिर्षक- कोरोना महामारी जगात कोरोना युग जारी

"शिर्षक- कोरोना महामारी जगात कोरोना युग जारी आली भीषण महामारी सर्वांनी थांबवली तयारी जात नाही कुणाच्या दारी बघतात मॄतांची आकडेवारी!१!! जनता खुपच धास्तेजली परिवार आहे अस्तव्यस्त बिमारी नाही गवसली अजुन पूढे सरसावली कितीतरी झाले घर खाली..!!२! जगात आली महामंदी विकासाची झाली नशाबंदी बीमारी मोठी अनुवादी जीवांची झाली बर्बादी म्हणे जगात वाढली आबादी!!३! संकटात सापडला मजुरवर्ग बराचसा कोपला निसर्ग कोरोना रोग आहे संसर्ग करा मास्क डिस्टेंसचे पालन पुलीस दादा करतो चालन!!४!! कोरोनांने वाढली दहशत माणसाची मोठी कसरत दुर्दैवी झाली वसाहत धरती माता आली रागात कोरोना युग जारी जगात!!५!! काही लोकं झाले निराधार कोरोना म्हणे खबरदार नाही कुणी जवाबदार मुलं बाळं आले रस्त्यावरं परिवाराचे संपले आधारं!!६!! महेंद्र कोल्हटकर आझाद वार्ड गोंदिया (जिल्हा प्रतिनिधी) ९११२९५७०४०"

 शिर्षक- कोरोना महामारी
      
जगात कोरोना युग जारी
आली भीषण महामारी
सर्वांनी थांबवली तयारी
जात नाही कुणाच्या दारी
बघतात मॄतांची आकडेवारी!१!!

जनता खुपच धास्तेजली
परिवार आहे अस्तव्यस्त
बिमारी नाही गवसली
अजुन पूढे सरसावली
कितीतरी झाले घर खाली..!!२!

जगात आली महामंदी
विकासाची झाली नशाबंदी
बीमारी मोठी अनुवादी
जीवांची झाली बर्बादी
म्हणे जगात वाढली आबादी!!३!

संकटात सापडला मजुरवर्ग
बराचसा कोपला निसर्ग
कोरोना रोग आहे संसर्ग
करा मास्क डिस्टेंसचे पालन
पुलीस दादा करतो चालन!!४!!

कोरोनांने वाढली दहशत
माणसाची मोठी कसरत
दुर्दैवी झाली वसाहत
धरती माता आली रागात
कोरोना युग जारी जगात!!५!!

काही लोकं झाले निराधार
कोरोना म्हणे खबरदार
नाही कुणी जवाबदार
मुलं बाळं आले रस्त्यावरं
परिवाराचे संपले आधारं!!६!!


  महेंद्र कोल्हटकर
आझाद वार्ड गोंदिया
 (जिल्हा प्रतिनिधी)
  ९११२९५७०४०

शिर्षक- कोरोना महामारी जगात कोरोना युग जारी आली भीषण महामारी सर्वांनी थांबवली तयारी जात नाही कुणाच्या दारी बघतात मॄतांची आकडेवारी!१!! जनता खुपच धास्तेजली परिवार आहे अस्तव्यस्त बिमारी नाही गवसली अजुन पूढे सरसावली कितीतरी झाले घर खाली..!!२! जगात आली महामंदी विकासाची झाली नशाबंदी बीमारी मोठी अनुवादी जीवांची झाली बर्बादी म्हणे जगात वाढली आबादी!!३! संकटात सापडला मजुरवर्ग बराचसा कोपला निसर्ग कोरोना रोग आहे संसर्ग करा मास्क डिस्टेंसचे पालन पुलीस दादा करतो चालन!!४!! कोरोनांने वाढली दहशत माणसाची मोठी कसरत दुर्दैवी झाली वसाहत धरती माता आली रागात कोरोना युग जारी जगात!!५!! काही लोकं झाले निराधार कोरोना म्हणे खबरदार नाही कुणी जवाबदार मुलं बाळं आले रस्त्यावरं परिवाराचे संपले आधारं!!६!! महेंद्र कोल्हटकर आझाद वार्ड गोंदिया (जिल्हा प्रतिनिधी) ९११२९५७०४०

#teachersday2020

People who shared love close

More like this

Trending Topic