White अपुऱ्या कविता तुझ्यासाठी लिहलेल्या कित्येक | English Poetry

"White अपुऱ्या कविता तुझ्यासाठी लिहलेल्या कित्येक कविता आजही राहिल्या आहे त्या अपुऱ्या चल भेटून आपण पुन्हा एकदा त्या अपुऱ्या कवितांना पूर्ण करूया मनात कोंडलेल्या त्या भावनांना चल आज शब्दांमध्ये फिरुया एक एक शब्दाला हळुवारपणे तळहातावर उचलून आपण ठेऊया रुसवे फुगवे हसू सगळं कही चल आपण शब्दांना सोबत मांडूया आणि शब्द मांडता मांडता एक मेकांना समोर ठेऊन भांडूया कवितेच्या अर्धवट ओळींना घेऊन चल ना गं आपण एकदा भेटूया तुझ्यासाठी लिहलेल्या कवितांना चल आज खरंच पूर्ण करूया तुझी माझी ओळख खरं तर ह्या कविते पासूनच आहे म्हणून ह्या अपुऱ्या कवितेंना आजही माझ्याकडे जपूनच आहे ©Rashi"

 White  अपुऱ्या कविता

तुझ्यासाठी लिहलेल्या कित्येक कविता 
आजही राहिल्या आहे त्या अपुऱ्या 
चल भेटून आपण पुन्हा एकदा 
त्या अपुऱ्या कवितांना पूर्ण करूया

मनात कोंडलेल्या त्या भावनांना 
चल आज शब्दांमध्ये फिरुया 
एक एक शब्दाला हळुवारपणे
तळहातावर उचलून आपण ठेऊया

रुसवे फुगवे हसू सगळं कही
चल आपण शब्दांना सोबत मांडूया
आणि शब्द मांडता मांडता 
एक मेकांना समोर ठेऊन भांडूया

कवितेच्या अर्धवट ओळींना घेऊन 
चल ना गं आपण एकदा भेटूया
तुझ्यासाठी लिहलेल्या कवितांना
चल आज खरंच पूर्ण करूया

तुझी माझी ओळख खरं तर
ह्या कविते पासूनच आहे
म्हणून ह्या अपुऱ्या कवितेंना
आजही माझ्याकडे जपूनच आहे

©Rashi

White अपुऱ्या कविता तुझ्यासाठी लिहलेल्या कित्येक कविता आजही राहिल्या आहे त्या अपुऱ्या चल भेटून आपण पुन्हा एकदा त्या अपुऱ्या कवितांना पूर्ण करूया मनात कोंडलेल्या त्या भावनांना चल आज शब्दांमध्ये फिरुया एक एक शब्दाला हळुवारपणे तळहातावर उचलून आपण ठेऊया रुसवे फुगवे हसू सगळं कही चल आपण शब्दांना सोबत मांडूया आणि शब्द मांडता मांडता एक मेकांना समोर ठेऊन भांडूया कवितेच्या अर्धवट ओळींना घेऊन चल ना गं आपण एकदा भेटूया तुझ्यासाठी लिहलेल्या कवितांना चल आज खरंच पूर्ण करूया तुझी माझी ओळख खरं तर ह्या कविते पासूनच आहे म्हणून ह्या अपुऱ्या कवितेंना आजही माझ्याकडे जपूनच आहे ©Rashi

Apurya Kavita #Aathwani #athwan #MarathiKavita #marathi #kavita #Emotional #RakeshShinde

People who shared love close

More like this

Trending Topic