Blue Moon फकत माझं नाही तर आपल म्हणून जगता आल पाहि | मराठी मत आणि विचा

"Blue Moon फकत माझं नाही तर आपल म्हणून जगता आल पाहिजे थोड स्वतः साठी तर बरच काही इतरांसाठी जगता आल पाहिजे कोण कुठला कोण काय शुल्लक गोष्टीचं अप्रूप नाय थोड तुझ थोड माझ माणुसकी च नातं जपता आल पाहिजे तशी धूसर होत चालली आता ती आपुलकी शिजत आहे घरोघरी लोभ - स्वार्थाची पोटगी कुणाचं स्वार्थ काय ? आणि कुणाचं सार्थक काय साऱ्या स कळत सार तरी थोड अडत काय ? तर विचाराचं घोड लांब पल्ल्याआड ... थोड च का होईना घोडा आणावा पाण्यावर होईल तृप्त जगावे आपल्यासाठी तुझे काय नि मज काय इथ कुणाचं कायच नाय आहे ते साऱ्याच जनतेच तेव्हा नुसता देखावा नको खरच आपल म्हणून जगता आल पाहिजे...!! POLITICS....is for the welfare of society & not for the personal welfare... so people be aware towards & behind the general things which is happening around us...its time to awaking to the nation ! ©Jaymala Bharkade"

 Blue Moon फकत माझं नाही तर आपल म्हणून जगता आल पाहिजे
थोड स्वतः साठी तर बरच काही इतरांसाठी जगता आल पाहिजे
कोण कुठला कोण काय शुल्लक गोष्टीचं अप्रूप नाय
थोड तुझ थोड माझ माणुसकी च नातं जपता आल पाहिजे
तशी धूसर होत चालली आता ती आपुलकी
शिजत आहे घरोघरी लोभ - स्वार्थाची पोटगी
कुणाचं स्वार्थ काय ? आणि कुणाचं सार्थक काय
साऱ्या स कळत सार  तरी थोड अडत काय ?
तर  विचाराचं घोड लांब पल्ल्याआड ...
थोड च का होईना घोडा आणावा पाण्यावर
होईल तृप्त जगावे आपल्यासाठी
तुझे काय नि मज काय इथ कुणाचं कायच नाय
आहे ते साऱ्याच जनतेच तेव्हा नुसता देखावा नको
  खरच आपल म्हणून जगता आल पाहिजे...!!


POLITICS....is for the welfare of society & not for the personal welfare...
so people be aware towards & behind the general things which is happening around us...its time to awaking to the nation !

©Jaymala Bharkade

Blue Moon फकत माझं नाही तर आपल म्हणून जगता आल पाहिजे थोड स्वतः साठी तर बरच काही इतरांसाठी जगता आल पाहिजे कोण कुठला कोण काय शुल्लक गोष्टीचं अप्रूप नाय थोड तुझ थोड माझ माणुसकी च नातं जपता आल पाहिजे तशी धूसर होत चालली आता ती आपुलकी शिजत आहे घरोघरी लोभ - स्वार्थाची पोटगी कुणाचं स्वार्थ काय ? आणि कुणाचं सार्थक काय साऱ्या स कळत सार तरी थोड अडत काय ? तर विचाराचं घोड लांब पल्ल्याआड ... थोड च का होईना घोडा आणावा पाण्यावर होईल तृप्त जगावे आपल्यासाठी तुझे काय नि मज काय इथ कुणाचं कायच नाय आहे ते साऱ्याच जनतेच तेव्हा नुसता देखावा नको खरच आपल म्हणून जगता आल पाहिजे...!! POLITICS....is for the welfare of society & not for the personal welfare... so people be aware towards & behind the general things which is happening around us...its time to awaking to the nation ! ©Jaymala Bharkade

#Politics

People who shared love close

More like this

Trending Topic