White पाखरं घरं बांधतात पिल्लांसाठी. पिल्लाला मुक | मराठी Quotes Video

"White पाखरं घरं बांधतात पिल्लांसाठी. पिल्लाला मुक्त आकाश खुलं झालं की घर आपण होऊन काटक्या टाकतं. म्हणून झाडंही नोटीसा पाठवत नाहीत. मनाचा हा मोठेपणा झाडं जमिनीपासून शिकतात आणि पावसाचा वर्षाव करून आकाश जमिनीवर प्रेमाचा अभिषेक करतं. सृष्टीतलं हे नातं ओळखता आलं की सतार योग्य हातात पडली असं समजावं... .. . ©kiran "

White पाखरं घरं बांधतात पिल्लांसाठी. पिल्लाला मुक्त आकाश खुलं झालं की घर आपण होऊन काटक्या टाकतं. म्हणून झाडंही नोटीसा पाठवत नाहीत. मनाचा हा मोठेपणा झाडं जमिनीपासून शिकतात आणि पावसाचा वर्षाव करून आकाश जमिनीवर प्रेमाचा अभिषेक करतं. सृष्टीतलं हे नातं ओळखता आलं की सतार योग्य हातात पडली असं समजावं... .. . ©kiran

#lonely_quotes

People who shared love close

More like this

Trending Topic