मी मला समजण्याआधी ती उमजून घेते मला..... मी तीच | मराठी कविता Video

" मी मला समजण्याआधी ती उमजून घेते मला..... मी तीच्यात उगवण्याआधी ती रूजलेली असते माझ्यात,.... मी जेव्हा रिक्त होते तिच्यात तीही व्यक्त होते माझ्यात.... मी जिथे जिथे हरवले तीथे ती सापडली माझ्यात..... मी अजुनही लेक आहे ती कधी हे विसरू देत नाही..... बेभान या हुरपणातही कसा ती पाय माझा घसरू देत नाही... माझ्यातले झरेही वाहिले तिच्या दिशेने, पण;तिच्या सागराचा तळ मला अजुनही लागला नाही... निःशब्द होतो माझ्यातला आकांत तिची केवळ साद येता.... आई होते माझी लेखणीही जेव्हा जन्म घेते कविता.... , ©हम तुम "

मी मला समजण्याआधी ती उमजून घेते मला..... मी तीच्यात उगवण्याआधी ती रूजलेली असते माझ्यात,.... मी जेव्हा रिक्त होते तिच्यात तीही व्यक्त होते माझ्यात.... मी जिथे जिथे हरवले तीथे ती सापडली माझ्यात..... मी अजुनही लेक आहे ती कधी हे विसरू देत नाही..... बेभान या हुरपणातही कसा ती पाय माझा घसरू देत नाही... माझ्यातले झरेही वाहिले तिच्या दिशेने, पण;तिच्या सागराचा तळ मला अजुनही लागला नाही... निःशब्द होतो माझ्यातला आकांत तिची केवळ साद येता.... आई होते माझी लेखणीही जेव्हा जन्म घेते कविता.... , ©हम तुम

#relaxation

People who shared love close

More like this

Trending Topic