कधी कळणार तुला..? कल्पनाच नाही तुजला माझ्या मनीच् | मराठी कविता Video

"कधी कळणार तुला..? कल्पनाच नाही तुजला माझ्या मनीच्या अस्थिरतेची.. खरंच इतकी आहेस तू..? दृढ अन् गठ्ठ भावनेची..? मज ऐसे तरी वाटत नाही परी विचार बघ हा फाटत नाही नयन कोरडे दिसले तुझ जरी नयन ओल ही आटत नाही.. आर्त माझी जाणून घेण्या भावनांची साथ लागते.. तुजपाशी बघ संथ हृदय हे हाच एक तो भाव मागते.. देशील का तू दिर्घकाळ हे हात तुझे या हातांमध्ये.. प्रेमच उरणार आहे अखेर काय ठेविले पैशांमध्ये.. मोह नसावा सौंदर्याचा हृदयावर अवलंबन आहे.. प्रेम हेच बघ एक जगी या शुद्ध सुगंधित चंदन आहे.. एकच विचार मनात माझ्या भृंगासम घोंघावत आहे.. कधी कळेल हे तुजसी.. कारण , जन्म मात्र हा एकच आहे.. 🏮सायंकाळच्या कविता 🏮 ©व्यंकटेश विनायक कुलकर्णी "

कधी कळणार तुला..? कल्पनाच नाही तुजला माझ्या मनीच्या अस्थिरतेची.. खरंच इतकी आहेस तू..? दृढ अन् गठ्ठ भावनेची..? मज ऐसे तरी वाटत नाही परी विचार बघ हा फाटत नाही नयन कोरडे दिसले तुझ जरी नयन ओल ही आटत नाही.. आर्त माझी जाणून घेण्या भावनांची साथ लागते.. तुजपाशी बघ संथ हृदय हे हाच एक तो भाव मागते.. देशील का तू दिर्घकाळ हे हात तुझे या हातांमध्ये.. प्रेमच उरणार आहे अखेर काय ठेविले पैशांमध्ये.. मोह नसावा सौंदर्याचा हृदयावर अवलंबन आहे.. प्रेम हेच बघ एक जगी या शुद्ध सुगंधित चंदन आहे.. एकच विचार मनात माझ्या भृंगासम घोंघावत आहे.. कधी कळेल हे तुजसी.. कारण , जन्म मात्र हा एकच आहे.. 🏮सायंकाळच्या कविता 🏮 ©व्यंकटेश विनायक कुलकर्णी

#Mountains

People who shared love close

More like this

Trending Topic