कस रे बा विठ्ठला गरज होती तर तुझ्या पाई गर्दी च | मराठी Quotes Video

"कस रे बा विठ्ठला गरज होती तर तुझ्या पाई गर्दी च्या रांगा ! आता नुसता एकटाच न रे बा तु विटेवरी उभा रे विठ्ठला .! संकटात नुसता तुझाच धावा माणूस बघ न किती बदलतो रे विठ्ठला तू एकटाच आता विटेवरी उभा ..! ©प्रा.शिवाजी ना.वाघमारे "

कस रे बा विठ्ठला गरज होती तर तुझ्या पाई गर्दी च्या रांगा ! आता नुसता एकटाच न रे बा तु विटेवरी उभा रे विठ्ठला .! संकटात नुसता तुझाच धावा माणूस बघ न किती बदलतो रे विठ्ठला तू एकटाच आता विटेवरी उभा ..! ©प्रा.शिवाजी ना.वाघमारे

कसं रे बा विठ्ठला

People who shared love close

More like this

Trending Topic