मी मावळता सुर्य अस्ताला आलो, क्षितीजाच्या गर्भात अ | मराठी कविता Video

"मी मावळता सुर्य अस्ताला आलो, क्षितीजाच्या गर्भात अदृश्य झालो, चंद्र प्रतिक प्रेमाचा, तारका साक्षी त्या क्षणाचा! मी आसतो समीत तुझ्या या सावली सारखा, मी दिसतो समोर तुझ्या या मृगजळा सारखा, मी भासतो तुला या वारा सारखा, माझा शोध होतो हृदयात तुझ्या! मी एक आर्ध सत्य आयुष्यातलं तुझ्या, मी विभाजित भावना तुझ्या, मी अंत तुझ्या असाह्य वेदनांचा, होय मी प्रेम तुझ्या मनातल.... ©Yogesh More "

मी मावळता सुर्य अस्ताला आलो, क्षितीजाच्या गर्भात अदृश्य झालो, चंद्र प्रतिक प्रेमाचा, तारका साक्षी त्या क्षणाचा! मी आसतो समीत तुझ्या या सावली सारखा, मी दिसतो समोर तुझ्या या मृगजळा सारखा, मी भासतो तुला या वारा सारखा, माझा शोध होतो हृदयात तुझ्या! मी एक आर्ध सत्य आयुष्यातलं तुझ्या, मी विभाजित भावना तुझ्या, मी अंत तुझ्या असाह्य वेदनांचा, होय मी प्रेम तुझ्या मनातल.... ©Yogesh More

#chaand

People who shared love close

More like this

Trending Topic