आज गेलो होतो बाजरी दिसली मला शेजारी पाहून तिच्या

"आज गेलो होतो बाजरी दिसली मला शेजारी पाहून तिच्या चेहऱ्याकडे वाटली मला ती आजारी विचारलं मी तिला काय झालं सोनपरी सोनपरी नाही बोलली तोंड तीच झालं होत खापरपरी ती होती शेजारच्या गावाची बहिण माझ्या वहिनीची सकाळी गेलो फिरायला भेटली ती रोडवरी मन्ही ती रागावून l लाईन मरतो काय माझ्यावरी संगील माझ्या भावाला देईल तुझी सुपारी"

 आज गेलो होतो बाजरी
दिसली मला शेजारी 
पाहून तिच्या चेहऱ्याकडे 
वाटली मला ती आजारी
 विचारलं मी तिला 
काय झालं सोनपरी
सोनपरी नाही बोलली
तोंड तीच झालं होत खापरपरी

ती होती शेजारच्या गावाची
बहिण माझ्या वहिनीची
 
सकाळी गेलो  फिरायला 
भेटली ती रोडवरी
मन्ही ती रागावून l
लाईन मरतो काय माझ्यावरी
संगील माझ्या भावाला 
देईल तुझी सुपारी

आज गेलो होतो बाजरी दिसली मला शेजारी पाहून तिच्या चेहऱ्याकडे वाटली मला ती आजारी विचारलं मी तिला काय झालं सोनपरी सोनपरी नाही बोलली तोंड तीच झालं होत खापरपरी ती होती शेजारच्या गावाची बहिण माझ्या वहिनीची सकाळी गेलो फिरायला भेटली ती रोडवरी मन्ही ती रागावून l लाईन मरतो काय माझ्यावरी संगील माझ्या भावाला देईल तुझी सुपारी

People who shared love close

More like this

Trending Topic