हसू आलं तर हसा खळखळून कुठे लागत आहेत पैसे. रडू आ | मराठी Quotes Video

"हसू आलं तर हसा खळखळून कुठे लागत आहेत पैसे. रडू आलं तर रडा मन भरून कुठे घ्यायचे आहेत कोणाकडून आसू उसने. सुखही आपलं दुःखही आपले, जगाचे असतात फक्त खोटे पहारे.. ... ... ©kiran "

हसू आलं तर हसा खळखळून कुठे लागत आहेत पैसे. रडू आलं तर रडा मन भरून कुठे घ्यायचे आहेत कोणाकडून आसू उसने. सुखही आपलं दुःखही आपले, जगाचे असतात फक्त खोटे पहारे.. ... ... ©kiran

#Aasmaan #marathi

People who shared love close

More like this

Trending Topic