तू ब्रह्मध्वज ,विजय,आनंदाचे कडुनिंब,माधुर्य,कलशान | मराठी Poetry Video

"तू ब्रह्मध्वज ,विजय,आनंदाचे कडुनिंब,माधुर्य,कलशाने सजते काव्यनिश होऊन जरी दरवळले मी लपेटून चाफा तूज शृंगार खुलते रजनी जरी मी दुःख लपेटून तू आशा मज सकाळ नटून निश जरी मी सामावून घेते तुझ्या प्रतिक्षेत सहज जमते ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde "

तू ब्रह्मध्वज ,विजय,आनंदाचे कडुनिंब,माधुर्य,कलशाने सजते काव्यनिश होऊन जरी दरवळले मी लपेटून चाफा तूज शृंगार खुलते रजनी जरी मी दुःख लपेटून तू आशा मज सकाळ नटून निश जरी मी सामावून घेते तुझ्या प्रतिक्षेत सहज जमते ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde

ब्रह्मध्वज

People who shared love close

More like this

Trending Topic