स्मित हास्य त्या ओठांवरील शशी दुरूनच न्याहाळत होता | मराठी Poetry

"स्मित हास्य त्या ओठांवरील शशी दुरूनच न्याहाळत होता मंत्रमुग्ध रातराणी करुन क्षण सय‌ होऊन बरसत होता ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde"

 स्मित हास्य त्या ओठांवरील
शशी दुरूनच न्याहाळत होता
मंत्रमुग्ध रातराणी करुन
क्षण सय‌ होऊन बरसत होता

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde

स्मित हास्य त्या ओठांवरील शशी दुरूनच न्याहाळत होता मंत्रमुग्ध रातराणी करुन क्षण सय‌ होऊन बरसत होता ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde

क्षण

People who shared love close

More like this

Trending Topic