अबोल तुझ्या भावनांना फुटेल का कंठ कधी ऐक | मराठी कविता

"अबोल तुझ्या भावनांना फुटेल का कंठ कधी ऐकून माझ्या साद मनाची फुलेल का हृदयी तुझ्या वसंत कधी... - अरुण चिंचणगी ©Arun Chinchangi"

 अबोल तुझ्या भावनांना 
फुटेल का कंठ कधी
         ऐकून माझ्या साद मनाची
         फुलेल का हृदयी तुझ्या वसंत कधी...

                        - अरुण चिंचणगी

©Arun Chinchangi

अबोल तुझ्या भावनांना फुटेल का कंठ कधी ऐकून माझ्या साद मनाची फुलेल का हृदयी तुझ्या वसंत कधी... - अरुण चिंचणगी ©Arun Chinchangi

#Poetry #poem #Love

People who shared love close

More like this

Trending Topic