#NojotoVideoUpload तुझे आभाळ आभाळभर माझे #आभाळ खिड | मराठी शायरी आणि ग

"#NojotoVideoUpload"

तुझे आभाळ आभाळभर
माझे #आभाळ खिडकीभर
माझ्या खिडकीभर आभाळाशी
माझे #नाते जन्मभर..

©सुप्रिया अय्यर

#coloursofnature #holi2023 #रंग_बरसे

People who shared love close

More like this

Trending Topic