जगून घ्या आयुष्य इरफानला तरी कळले होते त्याचा स्ट | मराठी Poetry

"जगून घ्या आयुष्य इरफानला तरी कळले होते त्याचा स्टॉप आला होता उतरायची इच्छा नव्हती..पण टिसी ऐकायलाच तयार नव्हता मित्रहो आयुष्य एक रेल्वे आहे आपले स्टॉप अचानक येतील इच्छेनुसार स्टॉप नसणार कधीही टिसी येऊन उतरवतील समजून घ्या एकमेकाला रोज जगून घ्या आयुष्य स्टॉप येण्यापूर्वीच अहंकाराला संपवून...जगून घ्या आयुष्य ✍️निशा शिंदे (काव्यनिश) ©nisha Kharatshinde"

 जगून घ्या आयुष्य

इरफानला तरी कळले होते
त्याचा स्टॉप आला होता
उतरायची इच्छा नव्हती..पण
टिसी ऐकायलाच तयार नव्हता

मित्रहो आयुष्य एक रेल्वे आहे
आपले स्टॉप अचानक येतील
इच्छेनुसार स्टॉप नसणार
कधीही टिसी येऊन उतरवतील

समजून घ्या एकमेकाला
रोज जगून घ्या आयुष्य
स्टॉप येण्यापूर्वीच अहंकाराला
संपवून...जगून घ्या आयुष्य

✍️निशा शिंदे (काव्यनिश)

©nisha Kharatshinde

जगून घ्या आयुष्य इरफानला तरी कळले होते त्याचा स्टॉप आला होता उतरायची इच्छा नव्हती..पण टिसी ऐकायलाच तयार नव्हता मित्रहो आयुष्य एक रेल्वे आहे आपले स्टॉप अचानक येतील इच्छेनुसार स्टॉप नसणार कधीही टिसी येऊन उतरवतील समजून घ्या एकमेकाला रोज जगून घ्या आयुष्य स्टॉप येण्यापूर्वीच अहंकाराला संपवून...जगून घ्या आयुष्य ✍️निशा शिंदे (काव्यनिश) ©nisha Kharatshinde

#traintrack जगून घ्या आयुष्य

People who shared love close

More like this

Trending Topic