जोपर्यंत आपले आई बाप जिवंत आहेत, तोपर्यंत आपली लहा | मराठी Video

"जोपर्यंत आपले आई बाप जिवंत आहेत, तोपर्यंत आपली लहान राहायची सोय पण जिवंत राहते. ते गेल्यावर मात्र नाईलाजाने प्रौढ व्हावं लागतं. म्हणून कधीतरी भाबडेपणाने वाटतं की, आपण जख्ख म्हातारे होऊन जाईपर्यंत आपले आईबाप आपल्या डोळ्यादेखत जाऊ नयेत..🌹〽️🌹 ©Kiran "

जोपर्यंत आपले आई बाप जिवंत आहेत, तोपर्यंत आपली लहान राहायची सोय पण जिवंत राहते. ते गेल्यावर मात्र नाईलाजाने प्रौढ व्हावं लागतं. म्हणून कधीतरी भाबडेपणाने वाटतं की, आपण जख्ख म्हातारे होऊन जाईपर्यंत आपले आईबाप आपल्या डोळ्यादेखत जाऊ नयेत..🌹〽️🌹 ©Kiran

#Dhund

People who shared love close

More like this

Trending Topic