बघ माझी आठवण येते का..... पावसाची सर आणि ओल्या मा | मराठी कविता Video

"बघ माझी आठवण येते का..... पावसाची सर आणि ओल्या मातीचा तो सुंगध वाफाळेलला चहा आणि ती खिडकी बघ माझी आठवण येते का..... विरहा नंतर आपली ती पहिली घट्ट मिठी आठवणीत तुझ्या माझा पूर्ण दिवस सरतो बघ माझी आठवण येते का..... तुझी झाले तरी तुझ्यातच रमते तुझ्यातली मी अन माझ्यातला तु बघ माझी आठवण येते का..... बघ माझी आठवण येते का.... @चांद ©Chand Kalakamb "

बघ माझी आठवण येते का..... पावसाची सर आणि ओल्या मातीचा तो सुंगध वाफाळेलला चहा आणि ती खिडकी बघ माझी आठवण येते का..... विरहा नंतर आपली ती पहिली घट्ट मिठी आठवणीत तुझ्या माझा पूर्ण दिवस सरतो बघ माझी आठवण येते का..... तुझी झाले तरी तुझ्यातच रमते तुझ्यातली मी अन माझ्यातला तु बघ माझी आठवण येते का..... बघ माझी आठवण येते का.... @चांद ©Chand Kalakamb

बघ माझी आठवन येते का ....!!

People who shared love close

More like this

Trending Topic