White वृत्तात बोलतो तो छंदात व्यक्त होतो.......... | मराठी शायरी आणि ग

"White वृत्तात बोलतो तो छंदात व्यक्त होतो........... शब्दात गुंततो अन् शब्दात मुक्त होतो........... तितका कुठे मला तो पुरता अजून कळतो.... हळवा कवी अचानक गझलेत सक्त होतो...... तामसी , ©हम तुम "

White वृत्तात बोलतो तो छंदात व्यक्त होतो........... शब्दात गुंततो अन् शब्दात मुक्त होतो........... तितका कुठे मला तो पुरता अजून कळतो.... हळवा कवी अचानक गझलेत सक्त होतो...... तामसी , ©हम तुम

#GoodMorning

People who shared love close

More like this

Trending Topic