छत असावे आई बाबांच्या आशीर्वादाचे नेहमीच डोक्यावर | मराठी Shayari Vide

"छत असावे आई बाबांच्या आशीर्वादाचे नेहमीच डोक्यावर ! तेव्हा कोणताही संकट पेलवेल अगदी हातावर...! आई बाबांच्या आशीर्वादाचे छत असावे डोक्यावर .! हात त्यांचा हातात जीव असतो निवांत देवाने ही विश्वाचे अस्तित्व मानले आई बाबांच्या चरणात.! ©प्रा.शिवाजी ना.वाघमारे "

छत असावे आई बाबांच्या आशीर्वादाचे नेहमीच डोक्यावर ! तेव्हा कोणताही संकट पेलवेल अगदी हातावर...! आई बाबांच्या आशीर्वादाचे छत असावे डोक्यावर .! हात त्यांचा हातात जीव असतो निवांत देवाने ही विश्वाचे अस्तित्व मानले आई बाबांच्या चरणात.! ©प्रा.शिवाजी ना.वाघमारे

आई बाबा

People who shared love close

More like this

Trending Topic