आयुष्य एक अमावस्या कुस्करले ते आयुष्य व्यर्थ ग्रह | मराठी Poetry

"आयुष्य एक अमावस्या कुस्करले ते आयुष्य व्यर्थ ग्रहणमयी चंद्रासंगे हसूनी तारका तरीही दर्शवी खूश आम्ही स्वर्गामध्ये सहनशक्तीशील अर्धांगिनी ती पिलांसाठी उभी ढाल धरुन सरले आयुष्य लढता लढता चेहर्यावरती समाधान दर्शवून तरुणच राहिलेले ह्दय आशेने कुरवाळत शब्दांस होते 'आयुष्य एक अमावस्या' कथा लिहतानाच व्यक्त होत होते चारोळीतून निशब्द भावना जगत होत्या आयुष्य नवे लढली रणांगणात मैदानी घेऊनी पिल्लांना कवे ✍️ निशा खरात/शिंदे ©nisha Kharatshinde"

 आयुष्य एक अमावस्या

कुस्करले ते आयुष्य व्यर्थ
ग्रहणमयी चंद्रासंगे
हसूनी तारका तरीही दर्शवी
खूश आम्ही स्वर्गामध्ये

सहनशक्तीशील अर्धांगिनी ती
पिलांसाठी उभी ढाल धरुन
सरले आयुष्य लढता लढता
चेहर्यावरती समाधान दर्शवून

तरुणच राहिलेले ह्दय आशेने
कुरवाळत शब्दांस होते
'आयुष्य एक अमावस्या' कथा
लिहतानाच व्यक्त होत होते

चारोळीतून निशब्द भावना
जगत होत्या आयुष्य नवे
लढली रणांगणात मैदानी
घेऊनी पिल्लांना कवे

✍️ निशा खरात/शिंदे

©nisha Kharatshinde

आयुष्य एक अमावस्या कुस्करले ते आयुष्य व्यर्थ ग्रहणमयी चंद्रासंगे हसूनी तारका तरीही दर्शवी खूश आम्ही स्वर्गामध्ये सहनशक्तीशील अर्धांगिनी ती पिलांसाठी उभी ढाल धरुन सरले आयुष्य लढता लढता चेहर्यावरती समाधान दर्शवून तरुणच राहिलेले ह्दय आशेने कुरवाळत शब्दांस होते 'आयुष्य एक अमावस्या' कथा लिहतानाच व्यक्त होत होते चारोळीतून निशब्द भावना जगत होत्या आयुष्य नवे लढली रणांगणात मैदानी घेऊनी पिल्लांना कवे ✍️ निशा खरात/शिंदे ©nisha Kharatshinde

आयुष्य एक अमावस्या

People who shared love close

More like this

Trending Topic