सायरस मनिषा हत्याकांड ( U P ) मनिषाच्या मनात जगण्

"सायरस मनिषा हत्याकांड ( U P ) मनिषाच्या मनात जगण्याची इच्छा राक्षसांनी घेतली जीव नष्टची परिक्षा दरिद्यांनी केले दुर्दैवी प्रहार पूर्ण देशात मचला हाहाकार !! आई-बाबांचे जगणे झाले दुश्वार मनिषा स्वप्न करणार होती साकार घटलेली घटना झाली हद्दपार घात करुन राक्षस झाले पसार !! मनिषा उद्याची कल्पना चावला दोष नव्हता मुलीचा कसला मुर्खांनी माणुसकी नाही जपला मेधावी मुलीचे आयुष्य संपवला !! भारतात गाजले हाथरस हत्याकांड आपले देश राहाणार कसे अखंड राक्षसांना हवे सामुहीक मॄत्युदंड यापूढे घडणार नाही कर्मकांड !! पुलीस खात्याचे वेगळे कारोबार रात्री ३ वाजता अंतिम संस्कार परिवारास घेतलं नाही विश्र्वासात कायद्याचे केले विश्र्वासघात !! महेंद्र चरणदास कोल्हटकर मरारटोली गोंदिया ९११२९५७०४० ©Mahendra Kolhatkar"

 सायरस मनिषा हत्याकांड ( U P )

मनिषाच्या मनात जगण्याची इच्छा
राक्षसांनी घेतली जीव नष्टची परिक्षा
दरिद्यांनी केले दुर्दैवी प्रहार
पूर्ण देशात मचला हाहाकार !!

आई-बाबांचे जगणे झाले दुश्वार
मनिषा स्वप्न करणार होती साकार
घटलेली घटना झाली हद्दपार
घात करुन राक्षस झाले पसार !!

मनिषा उद्याची कल्पना चावला
दोष नव्हता मुलीचा कसला
मुर्खांनी माणुसकी नाही जपला
मेधावी मुलीचे आयुष्य संपवला !!

भारतात गाजले हाथरस हत्याकांड
आपले देश राहाणार कसे अखंड
राक्षसांना हवे सामुहीक मॄत्युदंड
यापूढे घडणार नाही कर्मकांड !!

पुलीस खात्याचे वेगळे कारोबार
रात्री ३ वाजता अंतिम संस्कार
परिवारास घेतलं नाही विश्र्वासात
कायद्याचे केले विश्र्वासघात !!


महेंद्र चरणदास कोल्हटकर
     मरारटोली गोंदिया
      ९११२९५७०४०

©Mahendra Kolhatkar

सायरस मनिषा हत्याकांड ( U P ) मनिषाच्या मनात जगण्याची इच्छा राक्षसांनी घेतली जीव नष्टची परिक्षा दरिद्यांनी केले दुर्दैवी प्रहार पूर्ण देशात मचला हाहाकार !! आई-बाबांचे जगणे झाले दुश्वार मनिषा स्वप्न करणार होती साकार घटलेली घटना झाली हद्दपार घात करुन राक्षस झाले पसार !! मनिषा उद्याची कल्पना चावला दोष नव्हता मुलीचा कसला मुर्खांनी माणुसकी नाही जपला मेधावी मुलीचे आयुष्य संपवला !! भारतात गाजले हाथरस हत्याकांड आपले देश राहाणार कसे अखंड राक्षसांना हवे सामुहीक मॄत्युदंड यापूढे घडणार नाही कर्मकांड !! पुलीस खात्याचे वेगळे कारोबार रात्री ३ वाजता अंतिम संस्कार परिवारास घेतलं नाही विश्र्वासात कायद्याचे केले विश्र्वासघात !! महेंद्र चरणदास कोल्हटकर मरारटोली गोंदिया ९११२९५७०४० ©Mahendra Kolhatkar

#faraway

People who shared love close

More like this

Trending Topic