कधी कधी चुक करणारा व्यक्तीच आपल्याला ज्ञान देत असत | मराठी Quotes

"कधी कधी चुक करणारा व्यक्तीच आपल्याला ज्ञान देत असतो, त्यावेळी शांत राहून वेळ आल्यावर खडे बोल सूनवणे गरजेचे असते, आणि जेव्हा हा प्रश्न तुमच्या स्वतःच्या योग्यतेवर येतो तेव्हा शांत बसून चालत नसतं...... बोललं तर टोचतं आणि स्वतः च काही केलं तर जळतं ... अनुभवाचे बोल😈 ©vijaya sokanke"

 कधी कधी चुक करणारा व्यक्तीच
आपल्याला ज्ञान देत असतो, 
त्यावेळी शांत राहून
वेळ आल्यावर खडे बोल 
सूनवणे गरजेचे असते, 
आणि जेव्हा हा प्रश्न तुमच्या 
स्वतःच्या योग्यतेवर येतो 
तेव्हा शांत बसून चालत नसतं...... 
 बोललं तर टोचतं 
आणि 
स्वतः च काही केलं तर जळतं ...

          अनुभवाचे बोल😈

©vijaya sokanke

कधी कधी चुक करणारा व्यक्तीच आपल्याला ज्ञान देत असतो, त्यावेळी शांत राहून वेळ आल्यावर खडे बोल सूनवणे गरजेचे असते, आणि जेव्हा हा प्रश्न तुमच्या स्वतःच्या योग्यतेवर येतो तेव्हा शांत बसून चालत नसतं...... बोललं तर टोचतं आणि स्वतः च काही केलं तर जळतं ... अनुभवाचे बोल😈 ©vijaya sokanke

experience

#Luminance

People who shared love close

More like this

Trending Topic