Nature Quotes वाटत कधी लहान होऊन बघावं चिऊ काऊ संगे गाणे गाऊ थोडी हट्टी थोडी खट्टी राहू दिसभर बागडत राहू परि ती सुखाचे दिस विरले ते हास्य विसरले नि काय हे वय वाढून गेले ©Jaymala Bharkade बालपण# Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto