तुझे नयन मनोहर मला भावी रे मुकुंदा,
तुझ्यात माझे मन रमले तुच श्याम
तूच विहंगम राधेगोविंदा..!
©Adv Pranjali Dande
#nojotmarathi
*🌹!!..गीता परिवार प्रणित..!!🌹*
जय श्रीकृष्ण !
*70* देशांतील *40000* हून ही अधिक गीता प्रेमींसाठी 13 भाषांमधून जगातील सर्वात भव्य गीता वर्गाच्या 28 व्या स्तर-1 (L1) शुभारंभ कार्यक्रमासाठी तुम्हां सर्वांना निमंत्रण देत आहोत.
*शुक्रवार, 15-सप्टेंबर-2023 (संध्याकाळी) 7:00 PM ते 8:15 PM*