White कणखर जमात चैत्र आला ग सयांनो शेतकरी राज् | मराठी कविता

"White कणखर जमात चैत्र आला ग सयांनो शेतकरी राज्या चं माळरानी केशरी पळसची फुले बहरूनी गाते निसर्ग या चैत्राची ग गाणी या पैनगंगेच्या ग तिरावरी उभ कस जंगल भयाण उन्हाच्या झळांनी साग पळस धावंडा झाली अशी पाणगळ अशा भर उन्हाळ्यात असे फुलले हे चारं - मोहाची ग झाडी सडा पडला पालापाचोळ्यात काळे - पिवळी फळ फुल झाडाखाली भल्या भल्या ग रामपारी जाती वेचायला ही फुले माळरानी जंगलाचा काना कोपऱ्यातूनी आणती आंध - बंजारी ही बाई-माणसे जंगली श्वापदे हिंडते पाण्याचं शोधात माळरानं आरोळ्या ही घुमे ही वना- वनात भय असे श्र्वापदांचे ग मनात परि उदरनिर्वाहाचे ग साधन घाम गाळून ओझे आणती दूरडीत असे कष्टाची शिदोरी ग अंगी अशी ही कणखर ग जमात वसे पैनगंगेच्या नदीच्या खोरे ©Jaymala Bharkade"

 White   कणखर जमात

चैत्र आला ग सयांनो 
शेतकरी राज्या चं माळरानी 
केशरी पळसची फुले बहरूनी 
गाते निसर्ग या चैत्राची ग गाणी

या पैनगंगेच्या ग तिरावरी 
उभ कस जंगल भयाण 
उन्हाच्या झळांनी
साग पळस धावंडा  
झाली अशी पाणगळ 

अशा भर उन्हाळ्यात असे
फुलले हे चारं - मोहाची ग झाडी  
सडा पडला पालापाचोळ्यात 
 काळे - पिवळी फळ फुल झाडाखाली 
  
भल्या भल्या ग रामपारी
जाती वेचायला ही फुले माळरानी 
जंगलाचा काना कोपऱ्यातूनी आणती 
आंध - बंजारी ही बाई-माणसे

जंगली श्वापदे हिंडते 
पाण्याचं शोधात माळरानं
आरोळ्या ही घुमे ही वना- वनात 
भय असे श्र्वापदांचे ग मनात 

परि उदरनिर्वाहाचे ग साधन
घाम गाळून ओझे आणती दूरडीत 
असे कष्टाची शिदोरी ग अंगी 
अशी ही कणखर ग जमात
वसे पैनगंगेच्या नदीच्या खोरे

©Jaymala Bharkade

White कणखर जमात चैत्र आला ग सयांनो शेतकरी राज्या चं माळरानी केशरी पळसची फुले बहरूनी गाते निसर्ग या चैत्राची ग गाणी या पैनगंगेच्या ग तिरावरी उभ कस जंगल भयाण उन्हाच्या झळांनी साग पळस धावंडा झाली अशी पाणगळ अशा भर उन्हाळ्यात असे फुलले हे चारं - मोहाची ग झाडी सडा पडला पालापाचोळ्यात काळे - पिवळी फळ फुल झाडाखाली भल्या भल्या ग रामपारी जाती वेचायला ही फुले माळरानी जंगलाचा काना कोपऱ्यातूनी आणती आंध - बंजारी ही बाई-माणसे जंगली श्वापदे हिंडते पाण्याचं शोधात माळरानं आरोळ्या ही घुमे ही वना- वनात भय असे श्र्वापदांचे ग मनात परि उदरनिर्वाहाचे ग साधन घाम गाळून ओझे आणती दूरडीत असे कष्टाची शिदोरी ग अंगी अशी ही कणखर ग जमात वसे पैनगंगेच्या नदीच्या खोरे ©Jaymala Bharkade

#Tribes*living around पैनगंगा

People who shared love close

More like this

Trending Topic