White मरण येतपर्यंत सोडणार नाही हात तुझं म्हणून ह | मराठी प्रेम आणि प्

"White मरण येतपर्यंत सोडणार नाही हात तुझं म्हणून ही काळजी कधी करशील नको आलंच जर मरण तुझ्या आधी मला तेव्हा ही हात सोडून रडशील नको... बघू शकणार नाही मी तेव्हा तुला पण गेलो म्हणून धीर सोडशील नको करशील तू तूझ्या आयुष्याचा प्रवास पूर्ण पण मी मेलो म्हणून तू तुझं जगणं सोडशील नको... ज्याचा त्याचा प्रवास लिहिलेलंच आहे तेव्हा अर्ध्यात दगा दिल्याची बोंब करशील नको असेल तोपर्यंत जीव लावणारच मी तुला तू फक्त जगण्याला हरशील नको... जिवंत असताना कायम प्रेम मिळेल माझं त्यासाठी खऱ्या प्रेमाला कधी झुरशील नको गेलोच जर वचने मोडून शेवटचं सोडून तेव्हा मला कधी माफ करशील नको... बघतोय आयुष्य आणि प्रेमाची रेषा कुठपर्यंत असेल माझी तू मात्र तुझ्या हातावरच्या रेषा बघशील नको माझं आयुष्य आणि प्रेम दुप्पट देऊन जाईल तुला भेट तू मात्र स्वतःला माझी कमी भासू देशील नको... तू तुझं आयुष्य जगशील नेहमी आनंदी मी निघून गेल्यामुळे हिरमसून जाशील नको जमलंच जर तर बघत राहीन तुला नेहमी तू मात्र मला कधी विसरून जाशील नको.... ©कधी प्रेम कधी विरह"

 White मरण येतपर्यंत सोडणार नाही हात तुझं 
म्हणून ही काळजी कधी करशील नको 
आलंच जर मरण तुझ्या आधी मला 
तेव्हा ही हात सोडून रडशील नको...

बघू शकणार नाही मी तेव्हा तुला 
पण गेलो म्हणून धीर सोडशील नको 
करशील तू तूझ्या आयुष्याचा प्रवास पूर्ण 
पण मी मेलो म्हणून तू तुझं जगणं सोडशील नको...

ज्याचा त्याचा प्रवास लिहिलेलंच आहे 
तेव्हा अर्ध्यात दगा दिल्याची बोंब करशील नको 
असेल तोपर्यंत जीव लावणारच मी तुला 
तू फक्त जगण्याला हरशील नको...

जिवंत असताना कायम प्रेम मिळेल माझं 
त्यासाठी खऱ्या प्रेमाला कधी झुरशील नको 
गेलोच जर वचने मोडून शेवटचं सोडून 
तेव्हा मला कधी माफ करशील नको...

बघतोय आयुष्य आणि प्रेमाची रेषा कुठपर्यंत असेल माझी 
तू मात्र तुझ्या हातावरच्या रेषा बघशील नको 
माझं आयुष्य आणि प्रेम दुप्पट देऊन जाईल तुला भेट 
तू मात्र स्वतःला माझी कमी भासू देशील नको...

तू तुझं आयुष्य जगशील नेहमी आनंदी 
मी निघून गेल्यामुळे हिरमसून जाशील नको 
जमलंच जर तर बघत राहीन तुला नेहमी 
तू मात्र मला कधी विसरून जाशील नको....

©कधी प्रेम कधी विरह

White मरण येतपर्यंत सोडणार नाही हात तुझं म्हणून ही काळजी कधी करशील नको आलंच जर मरण तुझ्या आधी मला तेव्हा ही हात सोडून रडशील नको... बघू शकणार नाही मी तेव्हा तुला पण गेलो म्हणून धीर सोडशील नको करशील तू तूझ्या आयुष्याचा प्रवास पूर्ण पण मी मेलो म्हणून तू तुझं जगणं सोडशील नको... ज्याचा त्याचा प्रवास लिहिलेलंच आहे तेव्हा अर्ध्यात दगा दिल्याची बोंब करशील नको असेल तोपर्यंत जीव लावणारच मी तुला तू फक्त जगण्याला हरशील नको... जिवंत असताना कायम प्रेम मिळेल माझं त्यासाठी खऱ्या प्रेमाला कधी झुरशील नको गेलोच जर वचने मोडून शेवटचं सोडून तेव्हा मला कधी माफ करशील नको... बघतोय आयुष्य आणि प्रेमाची रेषा कुठपर्यंत असेल माझी तू मात्र तुझ्या हातावरच्या रेषा बघशील नको माझं आयुष्य आणि प्रेम दुप्पट देऊन जाईल तुला भेट तू मात्र स्वतःला माझी कमी भासू देशील नको... तू तुझं आयुष्य जगशील नेहमी आनंदी मी निघून गेल्यामुळे हिरमसून जाशील नको जमलंच जर तर बघत राहीन तुला नेहमी तू मात्र मला कधी विसरून जाशील नको.... ©कधी प्रेम कधी विरह

#love_shayari

People who shared love close

More like this

Trending Topic