तुझ्या केसांत गुंतलेला जीव माझा अलगद सोडवताना.. तु | मराठी शायरी Video

"तुझ्या केसांत गुंतलेला जीव माझा अलगद सोडवताना.. तुझ्या ओठांचा मुलायम स्पर्श आठवला... अन पुन्हा घात झाला... ©Kailas Tidke "

तुझ्या केसांत गुंतलेला जीव माझा अलगद सोडवताना.. तुझ्या ओठांचा मुलायम स्पर्श आठवला... अन पुन्हा घात झाला... ©Kailas Tidke

#relaxation #केस #गुंतलेला

People who shared love close

More like this

Trending Topic