"प्रेम" तुझा प्रेमाचा कहर होऊन जाऊ दे प्रेम इतकं कर की जहर होऊन जाऊ दे तुझ्या प्रीतीचा बान माझ्या ह्रुदयात मार जरा आणि तुझ्या प्रेमात मला अमर होऊन जाऊ दे ©Afsana Ek Shayar Ka #प्रेम #प्रेमकवि #lovebirds Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto