White परि
न काही दाखवायचं तुला या जगाला
परि स्व: त्व जपायच तुला
होतील चंद्र सूर्य तारे एक
परि तुझे कर्म तयापरी असावेत
तव दिव्याची दीप होईल ज्वाला
परि तयाला तू निखाऱ्या परी जळावे
©Jaymala Bharkade
#परि...drems comes true when your karma matches it🌱 होशील ज्वाला एक दिवस परि तुझ्या मनी दिव्याची ज्योत तेवत रहावी🌱