White परि न काही दाखवायचं तुला या जगाला परि स्व | मराठी कविता

"White परि न काही दाखवायचं तुला या जगाला परि स्व: त्व जपायच तुला होतील चंद्र सूर्य तारे एक परि तुझे कर्म तयापरी असावेत तव दिव्याची दीप होईल ज्वाला परि तयाला तू निखाऱ्या परी जळावे ©Jaymala Bharkade"

 White परि 

न काही दाखवायचं तुला या जगाला 
परि स्व: त्व जपायच तुला 

होतील चंद्र सूर्य तारे एक
 परि तुझे कर्म तयापरी असावेत

तव दिव्याची दीप होईल ज्वाला
परि तयाला तू निखाऱ्या परी जळावे

©Jaymala Bharkade

White परि न काही दाखवायचं तुला या जगाला परि स्व: त्व जपायच तुला होतील चंद्र सूर्य तारे एक परि तुझे कर्म तयापरी असावेत तव दिव्याची दीप होईल ज्वाला परि तयाला तू निखाऱ्या परी जळावे ©Jaymala Bharkade

#परि...drems comes true when your karma matches it🌱 होशील ज्वाला एक दिवस परि तुझ्या मनी दिव्याची ज्योत तेवत रहावी🌱

People who shared love close

More like this

Trending Topic