White जमलं तर एकदा सांग तुझ्या व्यथा तुझ्याविना अ | मराठी कविता

"White जमलं तर एकदा सांग तुझ्या व्यथा तुझ्याविना अपूर्ण साऱ्या आयुष्याची कथा. वाचली कधी तर वाच जीवनाची गाथा.. क्षणभंगुर जीवनाला सांग जाता जाता.. करता करविता परमेश्वर तोच आहे दाता.. कलियुगात आता उरल्या फक्त बाता.. सुंदर जगण्याच्या असंख्य असतील वाटा.. प्रत्येक वाटेवर या चढ उतारांच्या लाटा.. चढ उतारांच्या लाटा.. ©गोरक्ष अशोक उंबरकर"

 White जमलं तर एकदा 
सांग तुझ्या व्यथा
तुझ्याविना अपूर्ण
साऱ्या आयुष्याची कथा.

वाचली कधी तर 
वाच जीवनाची गाथा..
क्षणभंगुर जीवनाला
सांग जाता जाता..

करता करविता परमेश्वर 
तोच आहे दाता..
कलियुगात आता
उरल्या फक्त बाता..

सुंदर जगण्याच्या
असंख्य असतील वाटा..
प्रत्येक वाटेवर या
चढ उतारांच्या लाटा..

चढ उतारांच्या लाटा..

©गोरक्ष अशोक उंबरकर

White जमलं तर एकदा सांग तुझ्या व्यथा तुझ्याविना अपूर्ण साऱ्या आयुष्याची कथा. वाचली कधी तर वाच जीवनाची गाथा.. क्षणभंगुर जीवनाला सांग जाता जाता.. करता करविता परमेश्वर तोच आहे दाता.. कलियुगात आता उरल्या फक्त बाता.. सुंदर जगण्याच्या असंख्य असतील वाटा.. प्रत्येक वाटेवर या चढ उतारांच्या लाटा.. चढ उतारांच्या लाटा.. ©गोरक्ष अशोक उंबरकर

आयुष्य

People who shared love close

More like this

Trending Topic