White वाट कोणतेही असो पुढे आहे चालायचं.. पण तुझ्या | मराठी कविता Video

"White वाट कोणतेही असो पुढे आहे चालायचं.. पण तुझ्या विना सखे एकटं कसं चालायचं.. सुख दुःखाच् सारं काही तुला फक्तं सांगायचं.. पण तुझ्या विना सखे एकट्याने कुणा सांगायचं.. प्रत्येक गर्दीत मला तुला फक्तं बघायचं.. पण तुझ्याविना तुला गर्दीत कसं शोधायचं.. तुझ्या श्र्वासासोबत मला मातीत विलीन व्हायचं.. पण तुझ्या विना सखे जगून काय करायचं.. जगून काय करायचं.. ©गोरक्ष अशोक उंबरकर "

White वाट कोणतेही असो पुढे आहे चालायचं.. पण तुझ्या विना सखे एकटं कसं चालायचं.. सुख दुःखाच् सारं काही तुला फक्तं सांगायचं.. पण तुझ्या विना सखे एकट्याने कुणा सांगायचं.. प्रत्येक गर्दीत मला तुला फक्तं बघायचं.. पण तुझ्याविना तुला गर्दीत कसं शोधायचं.. तुझ्या श्र्वासासोबत मला मातीत विलीन व्हायचं.. पण तुझ्या विना सखे जगून काय करायचं.. जगून काय करायचं.. ©गोरक्ष अशोक उंबरकर

साथीदार

People who shared love close

More like this

Trending Topic