White काय ते शांत शांत अस मन हे आज हे तुझ काही न | मराठी कविता Video

"White काय ते शांत शांत अस मन हे आज हे तुझ काही न केल्या काही न बोलल्या शिवाय काय ते काही बोलेना मनाच्या गाभार्‍यातून काय ते छोटस काय ते दुःख हे तुझ मन मोकळ करून काय ते उधळुन टाक काय तो हव्याचा स्पर्श जणु आज काय तो त्या छोट्या टाचण्याच्या टोचण्या सारखा आज काय तो भासतोय मन आभाळ आभाळ मन एकटच होत काही न केल्या मन एकटच होत काय ते हे मन तुझ ती छोटीशी गोष्ट मन मनात काही न केल्या विना काय ती छोटीशी काय ती गोष्ट धरूनच होत..... ©padvishal...Mumbai maharashtra "

White काय ते शांत शांत अस मन हे आज हे तुझ काही न केल्या काही न बोलल्या शिवाय काय ते काही बोलेना मनाच्या गाभार्‍यातून काय ते छोटस काय ते दुःख हे तुझ मन मोकळ करून काय ते उधळुन टाक काय तो हव्याचा स्पर्श जणु आज काय तो त्या छोट्या टाचण्याच्या टोचण्या सारखा आज काय तो भासतोय मन आभाळ आभाळ मन एकटच होत काही न केल्या मन एकटच होत काय ते हे मन तुझ ती छोटीशी गोष्ट मन मनात काही न केल्या विना काय ती छोटीशी काय ती गोष्ट धरूनच होत..... ©padvishal...Mumbai maharashtra

#Freedom. दुःख मनातल काही तरी
like shear and comment

People who shared love close

More like this

Trending Topic