Red sands and spectacular sandstone rock formation | English कविता Vid

"Red sands and spectacular sandstone rock formations गावं खेडे... ------------------ अवती भवती फिरता चाहूल लागे येण्याची, कानी पडे साद हळवी प्रेमळ माझ्या आईची... सळ सळ सळ सळ वारा येई गात गाणी, अंगण दिसे रंगीबेरंगी कोमेजल्या पाना फुलांनी... दूर दूरच्या पायवाटा ओढ लाविते गावाकडची, डोंगर दरी कपारी सांगे गम्मत जिवलग मित्रांची... मन सैर भैर क्षणात होता तेथे मैफिल असे पक्षांची, दाहीदिशा हिंडत गेलो तरी मौजमस्ती बालपणाची... नातीगोती बांधून सारी शोभा वाढे आयुष्याची, निवांत बसता क्षणभर खळी खुले गालावरची... झाडं वेली गवतफुलांनी रांगोळी घालती चहुकडे, दुरूनही आरोळी देतो सुंदर हसोळ गावं खेडे... ---------------------------------- कवी- लेखक: अविनाश लाड, राजापूर- हसोळ ©Avinash Lad "

Red sands and spectacular sandstone rock formations गावं खेडे... ------------------ अवती भवती फिरता चाहूल लागे येण्याची, कानी पडे साद हळवी प्रेमळ माझ्या आईची... सळ सळ सळ सळ वारा येई गात गाणी, अंगण दिसे रंगीबेरंगी कोमेजल्या पाना फुलांनी... दूर दूरच्या पायवाटा ओढ लाविते गावाकडची, डोंगर दरी कपारी सांगे गम्मत जिवलग मित्रांची... मन सैर भैर क्षणात होता तेथे मैफिल असे पक्षांची, दाहीदिशा हिंडत गेलो तरी मौजमस्ती बालपणाची... नातीगोती बांधून सारी शोभा वाढे आयुष्याची, निवांत बसता क्षणभर खळी खुले गालावरची... झाडं वेली गवतफुलांनी रांगोळी घालती चहुकडे, दुरूनही आरोळी देतो सुंदर हसोळ गावं खेडे... ---------------------------------- कवी- लेखक: अविनाश लाड, राजापूर- हसोळ ©Avinash Lad

गाव खेडे

People who shared love close

More like this

Trending Topic