कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका. क | मराठी Video

"कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका. कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय........ अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात... ©chetan kumar "

कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका. कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय........ अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात... ©chetan kumar

#BehtaLamha

People who shared love close

More like this

Trending Topic