Red sands and spectacular sandstone rock formation | English कविता Vid

"Red sands and spectacular sandstone rock formations मनाला कितीही वाटले तरी          तुझी वाट बघण सोडू कसा         आठवण येते क्षणोक्षणी       तुझ्याविना सांगावे कोणा तरी वाटलं होत आज करशील मॅसेज पण तू तर हट्टाला पेटली होती मी करत नाही तोपर्यंत तूही करणार नव्हती          मी केला तुला मेसेज         तू बघून पण नाही केला मेसेज         काय कळेना ग तुझ्याविना         एकदा तरी बोल ना ©Shailee Rodrigues "

Red sands and spectacular sandstone rock formations मनाला कितीही वाटले तरी          तुझी वाट बघण सोडू कसा         आठवण येते क्षणोक्षणी       तुझ्याविना सांगावे कोणा तरी वाटलं होत आज करशील मॅसेज पण तू तर हट्टाला पेटली होती मी करत नाही तोपर्यंत तूही करणार नव्हती          मी केला तुला मेसेज         तू बघून पण नाही केला मेसेज         काय कळेना ग तुझ्याविना         एकदा तरी बोल ना ©Shailee Rodrigues

वाट किती पाहू
#Sands

People who shared love close

More like this

Trending Topic