नातं लिखाणाची आवड मला मनी काही साचवत नाही दडले आ | मराठी कविता

"नातं लिखाणाची आवड मला मनी काही साचवत नाही दडले आहे आत माझ्या दुःख माझ्या लेखणीला सारं काही दाखवत नाही सार लिहीतो भावनांचा मी शब्दांवर खार खात नाही भार आहे जीवनाचा खूप कोणाचा आधार राहत नाही अपार कष्टाची तयारी आहे दिवस की रात्र हे पाहत नाही कोणावाचून कोणाचं राहत नाही असं म्हणून इथे चालत नाही जुळून येते विचारशैली आणि अनुभव त्याशिवाय लिखाणात मी भर घालत नाही कोणीतरी सहजपणे नकळत जोडलं जातं पाणी डोळ्यांतून कोणाच्या उगाच वाहत नाही ©काव्यात्मक अंकुर"

 नातं 

लिखाणाची आवड मला
मनी काही साचवत नाही
दडले आहे आत माझ्या दुःख 
माझ्या लेखणीला सारं काही दाखवत नाही
सार लिहीतो भावनांचा मी 
शब्दांवर खार खात नाही
भार आहे जीवनाचा खूप
कोणाचा आधार राहत नाही
अपार कष्टाची तयारी आहे
दिवस की रात्र हे पाहत नाही
कोणावाचून कोणाचं राहत नाही
असं म्हणून इथे चालत नाही
जुळून येते विचारशैली आणि अनुभव 
त्याशिवाय लिखाणात मी भर घालत नाही
कोणीतरी सहजपणे नकळत जोडलं जातं
पाणी डोळ्यांतून कोणाच्या उगाच वाहत नाही

©काव्यात्मक अंकुर

नातं लिखाणाची आवड मला मनी काही साचवत नाही दडले आहे आत माझ्या दुःख माझ्या लेखणीला सारं काही दाखवत नाही सार लिहीतो भावनांचा मी शब्दांवर खार खात नाही भार आहे जीवनाचा खूप कोणाचा आधार राहत नाही अपार कष्टाची तयारी आहे दिवस की रात्र हे पाहत नाही कोणावाचून कोणाचं राहत नाही असं म्हणून इथे चालत नाही जुळून येते विचारशैली आणि अनुभव त्याशिवाय लिखाणात मी भर घालत नाही कोणीतरी सहजपणे नकळत जोडलं जातं पाणी डोळ्यांतून कोणाच्या उगाच वाहत नाही ©काव्यात्मक अंकुर

#नातं #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #लेखणी #MarathiKavita #marathi #writers #Reality #Life #Life_experience

People who shared love close

More like this

Trending Topic