White "विचार - शक्ती" सद्विचारांची ज्योत, पेटवा म | मराठी कव

"White "विचार - शक्ती" सद्विचारांची ज्योत, पेटवा मनी, ध्येय धरावं, विशाल आसमानी। कर्तव्य पथ हा, घेईल आकार, ध्यास जीवनाचा, यशस्वी साकार॥ उत्तम विचारचं, ठसवा मनी, आचरणात यावा, ध्यान लावुनी। पुस्तकी ज्ञान मग मागे टाकुनी, हाच खरा बोध, तुंम्ही घ्या जाणुनी॥ पराजय ही, विजयाची जननी, हीच ती सुंदरता, सुखी जीवनी। नित्य निरंतर, करावं सत्कर्म, हीन जे संस्कार, न होई विस्तीर्ण॥ ज्योती सम असावी, विचारा धारा, कर्मचं वाही, शक्तीचा स्रोत सारा। जीवनी सकारात्मक, बिज पेरा, सुखद भविष्य, येईल आकारा।। बालमनी पेरा, सुविचार बिज, आत्मबळ करी, विश्वासाचं चीज। जीवनाच लक्ष, दिसे नजरेत, आयुष्य सफलता, येई कवेत।। निराश हृदय, विचारा अडसर, प्रकाशित मन, दावी अवसर। सुविचार मग, करतीलं संचार, आत्मसम्मानास, येईलं उभार।। विघ्न येता वाटेस, रहावे शांत, आशा ज्योत उजळी, मनी निवांत। मिळेलं शुद्ध, विचारास एकांत, समृद्ध पथ हा, दृष्टीस साक्षात।। शरीर हे, विचार प्रकट रूप, राष्ट्र हेचं जन-मनाचे स्वरूप। शुद्धता, सद्विचारांची अभिव्यक्ती,जीवनातं नसावी, निराशा चित्ती।। करूया विचार, साम्राज्य निर्माण, धरूया उंच, आशात्मक निशाण। गाठूया स्वप्न ही, प्रयत्न पंखानी, जगूया जीवन, आनंदी-सन्मानी।। ©Santosh Jangam "

White "विचार - शक्ती" सद्विचारांची ज्योत, पेटवा मनी, ध्येय धरावं, विशाल आसमानी। कर्तव्य पथ हा, घेईल आकार, ध्यास जीवनाचा, यशस्वी साकार॥ उत्तम विचारचं, ठसवा मनी, आचरणात यावा, ध्यान लावुनी। पुस्तकी ज्ञान मग मागे टाकुनी, हाच खरा बोध, तुंम्ही घ्या जाणुनी॥ पराजय ही, विजयाची जननी, हीच ती सुंदरता, सुखी जीवनी। नित्य निरंतर, करावं सत्कर्म, हीन जे संस्कार, न होई विस्तीर्ण॥ ज्योती सम असावी, विचारा धारा, कर्मचं वाही, शक्तीचा स्रोत सारा। जीवनी सकारात्मक, बिज पेरा, सुखद भविष्य, येईल आकारा।। बालमनी पेरा, सुविचार बिज, आत्मबळ करी, विश्वासाचं चीज। जीवनाच लक्ष, दिसे नजरेत, आयुष्य सफलता, येई कवेत।। निराश हृदय, विचारा अडसर, प्रकाशित मन, दावी अवसर। सुविचार मग, करतीलं संचार, आत्मसम्मानास, येईलं उभार।। विघ्न येता वाटेस, रहावे शांत, आशा ज्योत उजळी, मनी निवांत। मिळेलं शुद्ध, विचारास एकांत, समृद्ध पथ हा, दृष्टीस साक्षात।। शरीर हे, विचार प्रकट रूप, राष्ट्र हेचं जन-मनाचे स्वरूप। शुद्धता, सद्विचारांची अभिव्यक्ती,जीवनातं नसावी, निराशा चित्ती।। करूया विचार, साम्राज्य निर्माण, धरूया उंच, आशात्मक निशाण। गाठूया स्वप्न ही, प्रयत्न पंखानी, जगूया जीवन, आनंदी-सन्मानी।। ©Santosh Jangam

#कविता : सकारात्मक विचारांनी यश मिळवा, चुकांपासून शिका, चांगले कर्म करा आणि आत्मविश्वास बाळगा. अशा विचारांनी स्वतः आणि राष्ट्र उन्नती करा.

People who shared love close

More like this

Trending Topic