कामगारांची व्यथा मांडणारी कोणती सभा झाली नसती. 'ज | मराठी मत आणि विचार

"कामगारांची व्यथा मांडणारी कोणती सभा झाली नसती. 'जी हुजूर' करणारी जमात भुछत्रागत उदयास आली असती..! हे आताचं आस्थापणेतील वातावरण तुझे दिव्यस्वप्न राहिलं असतं..! मग तुला कळाल असतं, AIBEA/AIBOA नसती तर काय झालं असतं..! सुट्टी हा अधिकार नाही सुट्टी साठी भीक मागावी लागते, सरंजामी व्यवस्थेत तुला गुलामागत जोपल जातंय, हे वास्तव तू अनुभवलं असतं..! मग तुला कळाल असतं, AIBEA/AIBOA नसती तर काय झालं असतं..! वेतन करार झाले, पगार वाढ झाली, वाढीव महागाई भत्ता भेटला, सगळं कसं तुला सहज भेटलं...! तुटपुंज्या पगारीवर हतबल होऊन, तुला जगावं लागलं असतं..! मग तुला कळाल असतं, AIBEA/AIBOA नसती तर काय झालं असतं..! ना मार्क्स भेटला असता ना वर्गसंघर्ष कळाला असता. समभागाची लढाई नसती ना आंबेडकर भेटला असता..! तुझं जगणं पार यंत्रासारखं मटेरिअलिस्टिक झालं असतं..! मग तुला कळाल असतं, AIBEA/AIBOA नसती तर काय झालं असतं..! ©आदर्श....✍️"

 कामगारांची व्यथा मांडणारी 
कोणती सभा झाली नसती.
'जी हुजूर' करणारी जमात 
भुछत्रागत उदयास आली असती..!
हे आताचं आस्थापणेतील वातावरण
तुझे दिव्यस्वप्न राहिलं असतं..!
मग तुला कळाल असतं,
AIBEA/AIBOA नसती तर काय झालं असतं..!

सुट्टी हा अधिकार नाही
सुट्टी साठी भीक मागावी लागते,
सरंजामी व्यवस्थेत तुला
गुलामागत जोपल जातंय,
हे वास्तव तू अनुभवलं असतं..!
मग तुला कळाल असतं,
AIBEA/AIBOA नसती तर काय झालं असतं..!

वेतन करार झाले,
पगार वाढ झाली,
वाढीव महागाई भत्ता भेटला,
सगळं कसं तुला सहज भेटलं...!
तुटपुंज्या पगारीवर हतबल होऊन,
तुला जगावं लागलं असतं..!
मग तुला कळाल असतं,
AIBEA/AIBOA नसती तर काय झालं असतं..!

ना मार्क्स भेटला असता
ना वर्गसंघर्ष कळाला असता.
समभागाची लढाई नसती
ना आंबेडकर भेटला असता..!
तुझं जगणं पार यंत्रासारखं
मटेरिअलिस्टिक झालं असतं..!
मग तुला कळाल असतं,
AIBEA/AIBOA नसती तर काय झालं असतं..!

©आदर्श....✍️

कामगारांची व्यथा मांडणारी कोणती सभा झाली नसती. 'जी हुजूर' करणारी जमात भुछत्रागत उदयास आली असती..! हे आताचं आस्थापणेतील वातावरण तुझे दिव्यस्वप्न राहिलं असतं..! मग तुला कळाल असतं, AIBEA/AIBOA नसती तर काय झालं असतं..! सुट्टी हा अधिकार नाही सुट्टी साठी भीक मागावी लागते, सरंजामी व्यवस्थेत तुला गुलामागत जोपल जातंय, हे वास्तव तू अनुभवलं असतं..! मग तुला कळाल असतं, AIBEA/AIBOA नसती तर काय झालं असतं..! वेतन करार झाले, पगार वाढ झाली, वाढीव महागाई भत्ता भेटला, सगळं कसं तुला सहज भेटलं...! तुटपुंज्या पगारीवर हतबल होऊन, तुला जगावं लागलं असतं..! मग तुला कळाल असतं, AIBEA/AIBOA नसती तर काय झालं असतं..! ना मार्क्स भेटला असता ना वर्गसंघर्ष कळाला असता. समभागाची लढाई नसती ना आंबेडकर भेटला असता..! तुझं जगणं पार यंत्रासारखं मटेरिअलिस्टिक झालं असतं..! मग तुला कळाल असतं, AIBEA/AIBOA नसती तर काय झालं असतं..! ©आदर्श....✍️

union

#Saffron

People who shared love close

More like this

Trending Topic