आज पुन्हा पावसाच्या सरींनी मला भिजवलं कोरड्या माझ् | मराठी कविता Video

"आज पुन्हा पावसाच्या सरींनी मला भिजवलं कोरड्या माझ्या मनाला ओलचिंब केलं गडगडणारे ढग तुझी आठवण घेवून च आले एकटीला मला गाठून सरींनी चिंब चिंब केलं तुझ्यासारखा च पाऊसही रुसला आहे आठवाणीं मग पावसात डोळ्यांनाही ओलचिंब केलं तुझ्याविना व्याकूळ, अतृप्त ,अपूर्ण मी तुझ्यासारख च पावसाने नखशिखांत तृप्त तृप्त केलं ©Ashvini Patil "

आज पुन्हा पावसाच्या सरींनी मला भिजवलं कोरड्या माझ्या मनाला ओलचिंब केलं गडगडणारे ढग तुझी आठवण घेवून च आले एकटीला मला गाठून सरींनी चिंब चिंब केलं तुझ्यासारखा च पाऊसही रुसला आहे आठवाणीं मग पावसात डोळ्यांनाही ओलचिंब केलं तुझ्याविना व्याकूळ, अतृप्त ,अपूर्ण मी तुझ्यासारख च पावसाने नखशिखांत तृप्त तृप्त केलं ©Ashvini Patil

#rain

People who shared love close

More like this

Trending Topic