आपण प्रत्येकाला काही ना काही तरी शिकायचं असतं, मग | मराठी ज्ञान आणि शि

आपण प्रत्येकाला काही ना काही तरी शिकायचं असतं, मग ती नवीन भाषा असेल किंवा कौशल्य, एखादा विषय असेल किंवा कला ! ती गोष्ट शिकायची इच्छा खूप असूनही त्याला वेळ देता न येणं ! वाचलेली / शिकलेली गोष्ट लक्ष्यात न राहणं अश्या बऱ्याच कारणांमुळे आपला एखादी गोष्ट शिकण्याचा विचार फक्त विचारच राहतो.
आपल्याजवळ एक सुपर कंप्युटर नैसर्गिक रित्या आपल्याला मिळालेला आहे तो असतो आपल्या दोन कानांच्या मध्ये आपला मेंदू - आपली बुद्धी हि आजच्या काळातील कोणत्याही कॉम्पुटर पेक्ष्या जास्त विकसित आहे, कोणतीही गोष्ट लवकरात - लवकर शिकण हि आपल्याला निसर्गाने दिलेली फार मोठी कला आहे, एखाद्या लहान मुलांचच उदाहरण घ्या ते कोणतीही भाषा, विषय, कला - कौशल्य कितीतरी पट वेगाने आणि उत्तम रित्या शिकतात पण मोठे होता होता आपणच घातलेल्या मर्यादा आणि आपलेच प्रश्न आपल्याला याच कलेपासून दूर नेतात.
जिम क्विक (लेखक : limitless , Life Coach : Super Brain ) यांनी कोणतीही गोष्ट जलद शिकण्यासाठी एक उत्तम सूत्र सांगितले आहे ते म्हणजे
FAST
F- FORGET
A -ACTIVE
S -STATE
T -TECH

People who shared love close

More like this

Trending Topic