स्पर्श तू केला मला what's up च्या त्या बोलण्याने

"स्पर्श तू केला मला what's up च्या त्या बोलण्याने अग काय जातं तुझ सांग मी थोड वेगळं वागल्याने नाही कळणार ग तुला तुला माझी भाषा भाषेतील या शब्दामध्ये दडली मोठी निराशा बोलताना तू हसत होतो मी ग मनातल्या मनात अग सांग ना खरं खरं कित्यकाशी खेळते करते त्या छोट्याश्या फोनात"

 स्पर्श तू  केला मला
what's up च्या त्या बोलण्याने
अग काय जातं तुझ सांग 
मी थोड वेगळं वागल्याने

नाही कळणार ग तुला 
तुला माझी भाषा
भाषेतील या शब्दामध्ये 
दडली मोठी निराशा

बोलताना तू हसत होतो मी ग 
मनातल्या मनात
अग सांग ना खरं खरं 
कित्यकाशी खेळते  करते त्या छोट्याश्या फोनात

स्पर्श तू केला मला what's up च्या त्या बोलण्याने अग काय जातं तुझ सांग मी थोड वेगळं वागल्याने नाही कळणार ग तुला तुला माझी भाषा भाषेतील या शब्दामध्ये दडली मोठी निराशा बोलताना तू हसत होतो मी ग मनातल्या मनात अग सांग ना खरं खरं कित्यकाशी खेळते करते त्या छोट्याश्या फोनात

ब्रोकन हार्ट इन लव्ह

People who shared love close

More like this

Trending Topic