माझी मराठी
अमृतात न्हाऊन शृंगारली ती
लपेटून संस्कार माझी मराठी
इथे सळसळे रक्त धमन्यांमधूनी
मुखी नाम शिवबा तीच माझी मराठी
कधी काळजाला कधी माणसाला
मना स्पर्शते तीच माझी मराठी
इथे राहतो वाघ गर्भांतरी या
गर्जे म्हणूनी माझी मराठी
✍️काव्यनिश
©nisha Kharatshinde
माझी मराठी