#NojotoVideoUpload कशास भिती त्या जखमांची, माझे प् | मराठी कविता Video

"#NojotoVideoUpload"

कशास भिती त्या जखमांची,
माझे प्रेम वेदनेवर आहे.
नका सजावू चिता ही माझी,
मी आधीच जळलो आहे..
#युवाकवी

People who shared love close

More like this

Trending Topic