जागतिक महिला दिन ( 8 मार्च ) गर्भ आहे ह्या स्त्

"जागतिक महिला दिन ( 8 मार्च ) गर्भ आहे ह्या स्त्री ला म्हणुनी जन्म मिळतो पुरुषाला महत्व द्या त्या स्त्रीला जिच्यामुळे घर पण आहे घराला... 8 मार्च हा दिवस महिलांच्या हकाच्या चळवळीचा केंद्र बिंदू आहे . हा दिवस महिलांच्या सांस्कृतिक , राजकीय आर्थिक आणि सामाजिक कृती साजरे करतो . या दिवसातून लिंग समानता ही दर्शवण्यात येते . महिलांचे हक्क , सुरक्षितता , आणि कोणत्याही छलापासून त्यांचा बचाव या बद्दल लोकांना जागरूक करण्याच्या दृ्टीकोनातून हा दिवस साजरा केला जातो . भारतीय इतहासाच्या कालावधीत भारतातील महिलांची स्थिती. मधे बऱ्याच पद्धतीने बदल होत आहेत. स्त्रि-बालहत्या , हुंडा , बालविवाह आणि विधवा पुनर्विवाह या सारख्या अनेक परिस्थितीतुन महिलांना त्यांचे हक्क मिळाले आहेत , आणि या पुढे ही मिळतील हे आपल्या वर अवलंबून आहे . स्त्री - पुरुष समानता या उद्देशाने हा दीन साजरा केला जातो . स्त्री ला पुरुषांच्या बरोबरीने चालण्याचा पूर्ण अधिकार आहे . आपण लिंग समान जग निर्माण करण्यास कशी मदत कराल ? सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा...🚩🙏🏻 ©trupti yelkar"

 जागतिक महिला दिन  ( 8 मार्च ) 

गर्भ आहे ह्या स्त्री ला 
म्हणुनी जन्म मिळतो पुरुषाला
महत्व द्या त्या स्त्रीला
जिच्यामुळे घर पण आहे घराला...

8 मार्च हा दिवस महिलांच्या हकाच्या चळवळीचा केंद्र बिंदू आहे . हा दिवस महिलांच्या सांस्कृतिक , राजकीय आर्थिक आणि सामाजिक कृती साजरे करतो . या दिवसातून लिंग समानता ही दर्शवण्यात येते . 
महिलांचे हक्क , सुरक्षितता , आणि कोणत्याही छलापासून त्यांचा बचाव या बद्दल लोकांना जागरूक करण्याच्या दृ्टीकोनातून हा दिवस साजरा केला जातो .
भारतीय इतहासाच्या कालावधीत भारतातील महिलांची स्थिती. मधे बऱ्याच पद्धतीने बदल होत आहेत. स्त्रि-बालहत्या , हुंडा , बालविवाह आणि विधवा पुनर्विवाह या सारख्या अनेक परिस्थितीतुन महिलांना त्यांचे हक्क मिळाले आहेत , आणि या पुढे ही मिळतील हे आपल्या वर अवलंबून आहे .

स्त्री - पुरुष  समानता या उद्देशाने हा दीन साजरा केला जातो . 
स्त्री ला पुरुषांच्या बरोबरीने चालण्याचा पूर्ण अधिकार आहे . 

आपण लिंग समान जग निर्माण करण्यास कशी मदत कराल ? 
 
 सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा...🚩🙏🏻

©trupti yelkar

जागतिक महिला दिन ( 8 मार्च ) गर्भ आहे ह्या स्त्री ला म्हणुनी जन्म मिळतो पुरुषाला महत्व द्या त्या स्त्रीला जिच्यामुळे घर पण आहे घराला... 8 मार्च हा दिवस महिलांच्या हकाच्या चळवळीचा केंद्र बिंदू आहे . हा दिवस महिलांच्या सांस्कृतिक , राजकीय आर्थिक आणि सामाजिक कृती साजरे करतो . या दिवसातून लिंग समानता ही दर्शवण्यात येते . महिलांचे हक्क , सुरक्षितता , आणि कोणत्याही छलापासून त्यांचा बचाव या बद्दल लोकांना जागरूक करण्याच्या दृ्टीकोनातून हा दिवस साजरा केला जातो . भारतीय इतहासाच्या कालावधीत भारतातील महिलांची स्थिती. मधे बऱ्याच पद्धतीने बदल होत आहेत. स्त्रि-बालहत्या , हुंडा , बालविवाह आणि विधवा पुनर्विवाह या सारख्या अनेक परिस्थितीतुन महिलांना त्यांचे हक्क मिळाले आहेत , आणि या पुढे ही मिळतील हे आपल्या वर अवलंबून आहे . स्त्री - पुरुष समानता या उद्देशाने हा दीन साजरा केला जातो . स्त्री ला पुरुषांच्या बरोबरीने चालण्याचा पूर्ण अधिकार आहे . आपण लिंग समान जग निर्माण करण्यास कशी मदत कराल ? सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा...🚩🙏🏻 ©trupti yelkar

happy woman's day ❤️

#womensday2021

People who shared love close

More like this

Trending Topic