Life Like ||मृत्यू|| खेळ आता संपला तो देह आता सं | मराठी Poetry

"Life Like ||मृत्यू|| खेळ आता संपला तो देह आता संपला तो श्वास आता संपला तो विश्वास आता संपला तो जीव आता संपला तो भाव आता संपला काही न उरले पुरून तो वजाबाकीचा शून्य आज संपला.... ©Sudha Betageri"

 Life Like ||मृत्यू||
खेळ आता संपला 
 तो देह आता संपला 
तो श्वास आता संपला 
तो विश्वास आता संपला 
तो जीव आता संपला 
तो भाव आता संपला
 काही न उरले पुरून 
तो वजाबाकीचा 
शून्य आज संपला....

©Sudha Betageri

Life Like ||मृत्यू|| खेळ आता संपला तो देह आता संपला तो श्वास आता संपला तो विश्वास आता संपला तो जीव आता संपला तो भाव आता संपला काही न उरले पुरून तो वजाबाकीचा शून्य आज संपला.... ©Sudha Betageri

#Sudha

People who shared love close

More like this

Trending Topic